Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi -Sanjivan Samadhi , 1296 – Devechi Alandi, Pune.

Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi

ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर इ.स.१२९६ – देवाची आळंदी, पुणे. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. या भूमीत अनेक महान संत होऊन गेले. त्यातील एक म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज जे १२व्या शतकात होऊन गेले आणि त्यांच्या अल्पआयुष्यातील महत्त्वाचा काळ त्यांनी पुण्यातील देवाची आळंदी (Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi) येथे व्यतित केला. आज येथील ज्ञानेश्वर …

Read moreDnyaneshwar Maharaj Mandir Alandi -Sanjivan Samadhi , 1296 – Devechi Alandi, Pune.

Mastani Memorial | A Good Place to visit once (1740 Pabal, Pune)

Mastani Memorial

अजरामर योद्धा बाजीराव पेशव्यांची पत्नी श्रीमंत मस्तानीबाईचे ( Mastani ) स्मृतीस्थळ – (मृत्यु १७४० पुणे,पाबळ ) मस्तानीबाई (Mastani) या पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या दुसरी पत्नी होत्या. त्यांच्या सौंदर्यांबरोबरच त्या शौर्यशक्तीसाठीही ओळखल्या जात.परंतु  परधर्मीय म्हणजे ‘प्रणामी पंथाच्या’ (Pranami Pantha) असल्यामुळे पुण्यातील कर्मठ समाजाने त्यांचा कधीही स्वीकार केला नाही. पुण्यातील समाजाने नाकारल्यामुळे शिरूरजवळील (Shirur ) पाबळ या ठिकाणी …

Read moreMastani Memorial | A Good Place to visit once (1740 Pabal, Pune)

Protected Monument – Bhuleshwar Shiv Mandir | संरक्षित स्मारक -भुलेश्वर शिवमंदिर.

भुलेश्वर शिवमंदिर (Protected Monument) एका भेटीत ‘भुल’ पाडणारे असे आहे ‘भुलेश्वर मंदिर (Protected Monument – Bhuleshwar Shiv Temple) .’ तेराव्या शतकात बांधलेले हे शिवाचे मंदिर एका उंच टेकडीवर आहे. पुण्यापासून ४५ किलोमीटर तर पुणे-सोलापुर मार्गावरून १० किलोमीटरवर हे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून हे ‘इस्लामी’ बांधकाम शैलीचे असून, आतून मात्र ते हिंदू शैलीचे …

Read moreProtected Monument – Bhuleshwar Shiv Mandir | संरक्षित स्मारक -भुलेश्वर शिवमंदिर.

Aaga Khan Palace – Mahatma Gandhi National Monument

आगाखान पॅलेस – महात्मा गांधी (Mahatma Gandhi) राष्ट्रीय स्मारक. महाराष्ट्रातील पुणे शहरात असताना जर तुमच्याकडे एक दिवसाचा वेळ आहे आणि फार लांब न जाता तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी, ऐतिहासिक ठेव्यासह निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायची इच्छा असेल तर तुम्ही पुणे-नगर रस्त्यालगत असणाऱ्या आगाखान पॅलेसला नक्कीच भेट द्यायला हवी. पुण्यातील आगाखान पॅलेस (Aagakhan Palace) हे ठिकाण ‘महात्मा …

Read moreAaga Khan Palace – Mahatma Gandhi National Monument

Murud Janjira Fort – मुरूड जंजिरा किल्ला

Murud Janjira

मुरूड जंजिरा हा किल्ला जलदुर्ग आहे. कायम अजिंक्य राहिलेला असा हा किल्ला आहे. या किल्ल्याचा इतिहास, याचे वास्तूवैशिष्ट्य आणि या किल्ल्याच्या सत्ताधिशांविषयीची माहिती मोठी रंजक आहे. ३३० वर्षे अजिंक्य राहिलेल्या या किल्ल्याचे अस्तित्व आजही टिकून आहे. महाराष्ट्रात कुठे आहे हा किल्ला (Murud Janjira)–  रायगड (Raygad) जिल्ह्यातील ‘मुरूड-जजिंरा’ हा एक अभेद्य किल्ला आहे.  चारी बाजूंनी अरबी …

Read moreMurud Janjira Fort – मुरूड जंजिरा किल्ला

Pune Archives Department

पुणे पुरालेखागार – Pune Archives ‘पुणे पुरालेखागार’ (Pune Archives) विभाग म्हणजे मराठा व पेशवेकालीन कागदपत्रांच्या जतनातून इतिहास जिवंत ठेवणारी अशी ही इमारत होय. पुणे पुरालेखागार पुणे हा विभाग पूर्वी ‘पेशवे दफ्तर’ म्हणूनही ओळखला जात असे. या इमारतीला सव्वाशे वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. दिनांक १ सप्टेंबर १८९१ रोजी ही इमारत बांधून पूर्ण झाली आहे. प्रदिर्घ …

Read morePune Archives Department

Mahadji Shinde chatri, Wanvadi, Pune.

महादजी (Mahadji Shinde) शिंदे छत्री – महादजी शिंदे (Mahadji Shinde) छत्री हे ठिकाण एका थोर लढवय्या सेनापतींचे चिरविश्रांतीचे स्थान आहे. महादजी शिंदे हे पेशव्यांच्या सैन्याचे शूर सेनापती होते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर (Panipat war)  मराठा साम्राज्याची विसकटलेली घडी परत बसवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पुढील काळात त्यांच्या अतुलनीय शौर्याने मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. अशा शूर योद्ध्याचे …

Read moreMahadji Shinde chatri, Wanvadi, Pune.

Shivaji Maharajanche Janmasthan – Shivneri Fort – Part 1

छत्रपती शिवरायांचे (Shivaji Maharaj) जन्मस्थान शिवनेरी किल्ला – पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवरायांचे (Shivaji Maharaj) जन्मस्थान पुणे जिल्ह्यात असून, त्यांचे बालपण याच शहरात गेले. पुढे जाऊन छत्रपतींचे पंतप्रधान पेशवे यांचे वास्तव्यही पुण्यातच होते, त्यामुळे या शहरात अनेक इतिहासकालीन वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्याशिवाय स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक मोठे नेते, समाजसुधारक, साहित्यिक …

Read moreShivaji Maharajanche Janmasthan – Shivneri Fort – Part 1