King of Festivals Diwali Festival – 2021

Diwali 2021

सणांचा राजा दिवाळीचा सण – (२०२१) दिवाळी (Diwali) हा सण म्हणजे हिंदू सणांमधील सर्वात लाडका भव्यदिव्य सण आहे. खरं तर हिंदू धर्मासह इतर धर्मीयांमधेही संपूर्ण भारतात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरात, दारात तेलाचे दिवे, अंगणात रांगोळ्या, आकाशदिवे लावून या दिवसात सर्वत्र वातावरण प्रसन्न आणि प्रकाशमय करण्यात येते. अशा या मंगलमयी सणाच्या प्रमुख …

Read moreKing of Festivals Diwali Festival – 2021

Navratra – Navdurgancha Jagar (Ghatsthapana) – (2021)

Navaratra

नवरात्र -नवदुर्गांचा जागर – (घटस्थापना) – (२०२१) आपण अनेक सण साजरे करतो ते कशाविषयी तरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच. त्यातही अनेक सण समारंभ असे आहेत, ज्यात निसर्गाविषयी आपण आदर व्यक्त करण्यासाठी तो सण, उत्सव साजरा करत असतो. असाच एक मोठा उत्सव म्हणजे घटस्थापना अर्थात नवरात्र उत्सव (Navratra) होय. हा उत्सव प्राचीन काळापासून साजरा होत असल्याचे दिसून …

Read moreNavratra – Navdurgancha Jagar (Ghatsthapana) – (2021)

Popular celebrations of Janmashtami, Gopalkala and Dahihandi – (August 30, 2021)

Janmashtami

जन्माष्टमी, गोपालकाला आणि दहिहंडीचा लोकप्रिय उत्सव –  ( ३० ऑगस्ट २०२१) भारतामध्ये अनेक जाती-धर्म आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक समाजाच्या चालीरीती नुसार अनेक धार्मिक, सांस्कृतिक सण साजरा केले जातात. या सर्व सणांमध्ये संपूर्ण देशामधील विविध प्रांतांमध्ये साजरा होणारा उत्सव म्हणजे, श्री कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami) हा उत्सव होय. हा उत्सव घराघरामध्ये तर साजरा केला जातोच. तसाच तो …

Read morePopular celebrations of Janmashtami, Gopalkala and Dahihandi – (August 30, 2021)

Akshaya Tritiya (अक्षय्य तृतीया ) One of the three and a half auspicious moments-2021

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया (२०२१) – साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त  अक्षय्य तृतीया हा सण मराठी महिन्यातील दुसऱ्या महिन्यात म्हणजे, वैशाख महिन्यात साजरा करण्यात येतो. अक्षय्य म्हणजे कायम, निरंतर रहाणारे. म्हणूनच यादिवशी तुम्ही ज्या कामाला सुरूवात करतात ते काम, ती गोष्ट निरंतर टिकते असे मानले जाते.  त्यामुळे आजच्या दिवशी नवीन कामांना सुरूवात करण्यासाठी प्राधान्य दिले जाते.  …

Read moreAkshaya Tritiya (अक्षय्य तृतीया ) One of the three and a half auspicious moments-2021

“Ramadan Eid” – The holy festival of Muslims -2021

Ramadan Eid

“रमजान ईद “-मुस्लिम धर्मींयांचा पवित्र सण २०२१  मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाचा असणारा महिना म्हणजे रमजानचा महिना, या महिन्यात पाळण्यात येणारे रोजा उपवास आणि रमजान ईदचा (Ramadan Eid) उत्सव होय. भारतासारख्या लोकशाही देशात अनेक धर्माचे, जातींचे, पंथाचे लोक रहातात. त्या सर्वांचे विविध सण, प्रथा, परंपरा आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार  प्रत्येकजण हे सण, परंपरा पाळत असतात. त्यातील अनेक सण …

Read more“Ramadan Eid” – The holy festival of Muslims -2021

“Narmada Parikrama route” along with Mesmerizing 4 special tourist destinations – Madhya Pradesh

Narmada Parikrama Route

नर्मदा परिक्रमा मार्गातील मंत्रमुग्ध करणारे ४ पर्यटन स्थळं – मध्य प्रदेश मध्यप्रदेश राज्यात नर्मदा परिक्रमा (Narmada Parikrama route) करण्यासाठी भाविकांची जेवढी गर्दी असते तेवढ्याच प्रमाणात इतर परिसर पाहण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी होत असते. या राज्यात भोपाळ, देवास, ग्वाल्हेर, हरदा, इंदौर, जबलपूर, उज्जैन, महेश्वर, ओंकारेश्वर आदी ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिध्द आहेत. याशिवाय आणखी एक महत्त्वाचे ठिकाण आहे ते …

Read more“Narmada Parikrama route” along with Mesmerizing 4 special tourist destinations – Madhya Pradesh

Omkareshwar – Mandata Parikrama (Narmada Parikrama) in close proximity to nature (2021)

Narmada Parikrama

निसर्गाच्या सान्निध्यातील ओंकारेश्वर – मांदाता परिक्रमा  (२०२१) भारतीय संस्कृतीमध्ये नदीला मातेचा दर्जा दिला जातो म्हणूनच आपण ‘गंगामय्या’ असं संबोधतो. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे गंगानदीला महत्त्व आहे, त्या प्रमाणेच मध्य प्रदेशात नर्मदा नदीला महत्त्व आहे. अध्यात्मिक दृष्ट्या तिचे महत्त्व मोठे आहे म्हणूनच कुंभमेळा, नर्मदा परिक्रमा अशा बाबींना आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. नर्मदेच्या काठाकाठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा प्रदक्षिणा (Narmada Parikrama) होय. ही …

Read moreOmkareshwar – Mandata Parikrama (Narmada Parikrama) in close proximity to nature (2021)

Why do we celebrate Gudi Padwa? The method and story of the celebration ! 13 April 2021

Gudi Padwa

भारतासारख्या लोकशाही देशात अनेक धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक रहातात. त्या सर्वांचे विविध सण, प्रथा, परंपरा आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार  प्रत्येकजण हे सण, परंपरा पाळत असतात. त्यातील अनेक सण समारंभ साजरे करण्याचे स्वरुप कालानुरुप बदलले आहे, तर काहींचे पालन आजही परंपरेप्रमाणेच होताना दिसते. प्रत्येक धर्माचे सण साजरे करण्याच्या पाठीमागे विविध कथा, दंतकथा आणि काही विशेष कारणं आहेत. …

Read moreWhy do we celebrate Gudi Padwa? The method and story of the celebration ! 13 April 2021