Bibi ka Maqbara (Established in 1657 to 1661 ) बीबी का मकबरा-( निर्मितीकाळ इ.स. १६५७ ते १६६१ )

Bibi ka Maqbara

औरंगाबाद शहरावर मुघलकालीन वास्तूंचा मोठा प्रभाव जाणवतो. चालुक्यवंशीयांच्या सत्तेपासून सुरू झालेल्या या शहराचा प्रवास मुघलांच्या सत्तास्थापनेपर्यंत येऊन ठेपला आणि शहराला ‘औरंगाबाद’ हे नाव मिळाले. आधुनिक स्वतंत्र भारताच्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी पर्यंत येथे मुघलकालीन स्थापत्यशास्राचा मोठा प्रभाव जाणवतो. महाराष्ट्राची ‘पर्यटन राजधानी’ अशीही एक औरंगाबाद शहराची ओळख आहे. बावन्न मुघलकालीन दरवाजांचे शहर म्हणूनही या शहराला ओळखले जाते. … Read more