India Gate, Delhi – Memorial to Knights Indian Soldiers – (Created – 1931)
इंडिया गेट , दिल्ली – शूरवीर भारतीय सैनिकांचे स्मृतीस्थळ – (निर्मीतीकाळ – इ.स. १९३१) देशाची राजधानी दिल्लीमधे अनेक मुघलकालीन वास्तू आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने तेथे बरीच गर्दीही असते. याशिवाय संसदभवन, राष्ट्रपतीभवन…
