How to visit Museums? – India’s best Museums!

Indian Museums

संग्रहालय कशी पहावीत ? भारतातील महत्त्वाची संग्रहालये (Museums)! संग्रहालयांची निर्मीती कशी झाली असेल, ती का निर्माण करावीशी वाटली असतील याचा जर विचार केला तर असे वाटते की,आपण जे ज्ञान प्राप्त केले आहे, ज्या काही कलाकृती निर्माण केल्या गेल्या असतील त्याचा प्रसार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानेच संग्रहालये निर्माण करण्यात आली असावीत. संग्रहालय (Museums) ही देशाची, शहराची … Read more

Mahatma Gandhi Monuments (30 January 1948) – Rajghat, Delhi

Mahatma Gandhi Samadhi

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) समाधी (३० जानेवारी १९४८)  – राज घाट, दिल्ली  ‘महात्मा गांधी’ (Mahatma Gandhi) हे नाव माहित नाही अशी व्यक्ती देशातच नाही तर संपूर्ण जगात सापडणे अवघड आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक आग्रणी नेते, जगाला अहिंसेचे महत्त्व आणि शिकवण देणारे असे ते आधुनिक संतच होते. अशा या महात्म्याची समाधी दिल्ली येथील राजघाटावर आहे. ही अशी … Read more

Dnyaneshwari Pais Khamb (1290) Nevasa, Ahmednagar

Dyaneshwari Pais Khamb

ज्ञानेश्वरीचा (Dnyaneshwari) पैस खांब (इ.स. १२९०) – नेवासा, अहमदनगर संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील, पैठणमधील (Paithan) आपेगाव या ठिकाणी झाला. लहाणपण त्यांचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी (Devachi Alandi) याठिकाणी गेले. संन्यासी आई-वडिलांची मुले म्हणुन ज्ञोनोबा आणि त्यांची तीन भावंडांनी अनेक हालअपेष्टांचा सामना केला. अशाच एका प्रसंगी आपल्याला शुद्धीपत्र मिळावे यासाठी ही भावंडे पैठण येथे … Read more