बौद्ध लेणी, वेरूळ – मनःशांतीचे प्रतिक (Buddhist cave,verul 6th to 10th century AD) ( इ.स.६ ते १० वे शतक )

Buddhist Cave

भारतातील मंदिरं, प्रार्थनास्थळं आणि लेणीवैभव हे जगासाठी कायमच आकर्षणाचा विषय आहे. विविध धर्मांची मंदिरं आणि प्रार्थनास्थळं, त्यांच्या कलाकुसर, बांधकामांच्या शैली या सगळ्याला आपल्या भारतीय जीवनात आणि पर्यटनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतातील लेण्या हे भारताचा फार मोठा मौल्यवान ठेवा आहे. भारतामध्ये एकुण सुमारे १ हजार लेणी असल्याची नोंद आहे. त्यापैकी साधारण शंभर लेणी या हिंदू आणि … Read more