India Gate, Delhi – Memorial to Knights Indian Soldiers – (Created – 1931)
इंडिया गेट , दिल्ली – शूरवीर भारतीय सैनिकांचे स्मृतीस्थळ – (निर्मीतीकाळ – इ.स. १९३१) देशाची राजधानी दिल्लीमधे अनेक मुघलकालीन वास्तू आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने तेथे बरीच गर्दीही असते. याशिवाय संसदभवन, राष्ट्रपतीभवन अशा वास्तूही पर्यटकांचे आकर्षण केंद्र असतात. यासगळ्यात एक स्थळ असं आहे जे प्रत्येक भारतीयाला अभिमानाने नतमस्तक व्हायला लावते. दिल्लीमधील इंडिया गेट (India Gate) असं ठिकाण …
Read moreIndia Gate, Delhi – Memorial to Knights Indian Soldiers – (Created – 1931)