Eiffel Tower, Paris – Symbol of the Centenary of the French Revolution – (Established – 1889)

Eifeel Tower

आयफेल टॉवर, पॅरिस – फ्रेंच राज्यक्रांतीच्या शताब्दी महोत्सवाचे प्रतिक – (निर्मिती – इ.स.१८८९ ) एखाद्या जगप्रसिद्ध वास्तूविषयी आपण इतकी माहिती एकलेली असते. त्यामुळे त्या वास्तूला, ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देताना आपण अनेक गोष्टींचे आडाखे बांधलेले असतात. त्याविषयीची माहिती कितीही असली तरी ती वास्तू प्रत्यक्ष पहाणं, तेथील वातावरणाचा अनुभव घेणं हे फार रोमांचकारी असू शकतं. फ्रान्स या … Read more

Cathédrale Notre Dame d’Amiens – Construction Period – (1220 to 1270)

Cathédrale Notre Dame d'Amiens

अमिन्स कॅथड्रेल ( Cathédrale Notre Dame d’Amiens )– निर्मीती काळ – (१२२० ते १२७०) युरोपमध्ये फिरत असताना तुम्हाला निसर्ग जसा खुणावतो, तसेच तुम्हाला भूरळ पाडतात त्या येथील जुन्या वास्तू, चर्च, रस्ते आणि किल्ले. अनेक शतकांपूर्वी बांधण्यात आलेल्या या वास्तू आजही त्यांचे सौंदर्य राखून आहेत हे बघून आपल्याला फार आश्चर्य वाटते. आज मिसलेनियस वर्ल्डच्या माध्यमातून आपण … Read more

Brandenburg Gate a symbol of unity – Berlin – (built 1788 to 1791)

Brandenburg Gate

ब्रान्डेनबर्ग गेट (Brandenburg Gate) – बर्लिन – ( निर्मितीकाळ १७८८ ते १७९१) मिसलेनियस भारत या आमच्या पर्यटन आणि वारसास्थळांविषयी माहिती देणाऱ्या वेबसाईटच्या अंतर्गत आम्ही आमच्या वाचकांसाठी भारताबाहेरील पर्यटन स्थळांची माहिती, व्हिडीयो आणि छायाचित्रांचा नजराणा घेऊन येत आहोत. मिसलेनियस भारतच्या अंतर्गतच ‘मिसलेनियस वर्ल्ड’या विभागात तुम्हाला हे सर्व वाचायला मिळेल. जगाच्या या भ्रमंतीमध्ये पहिले पर्यटन स्थळ आहे … Read more

ताज महाल – एक अविस्मरणीय अनुभव , Taj Mahal – an unforgettable experience. Built in 1631

ताज महाल

जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असणारा असा ‘ताज महाल’. या वास्तूविषयी इतक्या अख्यायिका, वाद,कथा आणि दंतकथा प्रसिद्ध आहेत की, येथे भेट देण्यापूर्वी आपली उत्सूकता शिगेला पोहोचलेली असते. आणि खरोखर या भव्य वास्तूच्या समोर जेव्हा आपण उभे रहातो तेव्हा आपण स्तब्ध होतो. ही वास्तू म्हणजे एका बादशहाच्या बेगमचा मकबरा आहे. अशा या स्मारकाला देशविदेशातून लोकं पहाण्यासाठी का … Read more

बौद्ध लेणी, वेरूळ – मनःशांतीचे प्रतिक (Buddhist cave,verul 6th to 10th century AD) ( इ.स.६ ते १० वे शतक )

Buddhist Cave

भारतातील मंदिरं, प्रार्थनास्थळं आणि लेणीवैभव हे जगासाठी कायमच आकर्षणाचा विषय आहे. विविध धर्मांची मंदिरं आणि प्रार्थनास्थळं, त्यांच्या कलाकुसर, बांधकामांच्या शैली या सगळ्याला आपल्या भारतीय जीवनात आणि पर्यटनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतातील लेण्या हे भारताचा फार मोठा मौल्यवान ठेवा आहे. भारतामध्ये एकुण सुमारे १ हजार लेणी असल्याची नोंद आहे. त्यापैकी साधारण शंभर लेणी या हिंदू आणि … Read more

Jain Caves, Verul, a unique sculpture (Cave No. 30 to 34)

Jain Caves

जैन लेणी (Jain Caves) , वेरूळ , एक अजरामर शिल्पाकृती ( लेणी क्रमांक ३० ते ३४) भारतात सुमारे एक हजार लेण्यांचे वैभव आहे. त्यापैकी सुमारे आठशे लेण्या या एकट्या महाराष्ट्रात आहेत. एक हजार लेण्यांपैकी सुमारे १०० लेण्या या हिंदू आणि जैन धर्मांच्या अनुयायांनी बांधलेल्या आहेत तर उरलेल्या सर्व लेण्या या बौध्द धर्मियांनी बांधलेल्या आहेत. यापैकी … Read more

Magnificent Kailasa Temple, Verul – (Building Period – AD 757 to 783 )

Kailasa Temple

भव्यदिव्य कैलास मंदिर ,वेरूळ – (निर्मिती काळ – इ.स. ७५७ ते ७८३ ) जर तुम्हाला मंदिरांची, त्यांच्या शैली जाणून घेण्याची आवड असेल आणि भारतातील सर्वात सुंदर मंदिराला जर तुम्हाला भेट देण्याची इच्छा असेल तर तुम्ही औरंगाबाद मधील वेरूळला आवश्य भेट द्यायला हवी. येथील कैलास मंदिर म्हणजे एक अद्भूत चमत्कारच आहे. वेरूळ म्हणजे लेण्यांचा एक अनमोल … Read more

Bibi ka Maqbara (Established in 1657 to 1661 ) बीबी का मकबरा-( निर्मितीकाळ इ.स. १६५७ ते १६६१ )

Bibi ka Maqbara

औरंगाबाद शहरावर मुघलकालीन वास्तूंचा मोठा प्रभाव जाणवतो. चालुक्यवंशीयांच्या सत्तेपासून सुरू झालेल्या या शहराचा प्रवास मुघलांच्या सत्तास्थापनेपर्यंत येऊन ठेपला आणि शहराला ‘औरंगाबाद’ हे नाव मिळाले. आधुनिक स्वतंत्र भारताच्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी पर्यंत येथे मुघलकालीन स्थापत्यशास्राचा मोठा प्रभाव जाणवतो. महाराष्ट्राची ‘पर्यटन राजधानी’ अशीही एक औरंगाबाद शहराची ओळख आहे. बावन्न मुघलकालीन दरवाजांचे शहर म्हणूनही या शहराला ओळखले जाते. … Read more