“Farah Bagh” A Historical place that gives pleasure to the eye (Creation period – 1576 to 1583) Ahmednagar.

Farah Bagh

“फराहबक्ष” – डोळ्यांना आनंद देणारी ऐतिहासिक  वास्तू ( निर्मिती काळ – इ.स.१५७६ ते इ.स.१५८३ ) अहमदनगर. भारतातीलच नाही तर जगातील प्रत्येक व्यक्ती एकदातरी प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल पाहण्याची इच्छा बोलून दाखवत असतो. अनेकांची ती इच्छा पूर्णही होते, काहीजण त्या प्रतिक्षेत असतात. मात्र ज्या वास्तूवरून जगप्रसिद्ध ताजमहालाची प्रेरणा घेण्यात आलेली आहे ती फराहबक्ष महाल …

Read more“Farah Bagh” A Historical place that gives pleasure to the eye (Creation period – 1576 to 1583) Ahmednagar.

Damadi Masjid, the wonder of architecture ! (Established, 1567, Ahmednagar)

Damadi Masjid

कामगारांनी दमडी जमवून बांधलेली आणि स्थापत्यशास्त्राचा अदभुत नमुना असणारी अहमदनगरची  दमडी मशीद (स्थापना, इ.स. १५६७, अहमदनगर) आपल्या देशात अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमूना असनाऱ्या वास्तू आहेत. अनेक राजवाडे, महाल, मंदिर, मशिदी, कबरी, विविध लेणी या सगळ्यांचा त्यात समावेश आहे. या सगळ्याला एक इतिहास आहे. या वास्तुंच्या वैभव संपन्नतेच्या, त्या बांधण्यासाठी आलेल्या खर्चाच्या अनेक कहाण्या प्रचलित आहेत.  मुघलकालीन वास्तूशैलीच्या खर्चा संबधाच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. मुघलांनी, निजामानी अनेक मशिदी, किल्ले …

Read moreDamadi Masjid, the wonder of architecture ! (Established, 1567, Ahmednagar)

Dnyaneshwari Pais Khamb (1290) Nevasa, Ahmednagar

Dyaneshwari Pais Khamb

ज्ञानेश्वरीचा (Dnyaneshwari) पैस खांब (इ.स. १२९०) – नेवासा, अहमदनगर संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील, पैठणमधील (Paithan) आपेगाव या ठिकाणी झाला. लहाणपण त्यांचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी (Devachi Alandi) याठिकाणी गेले. संन्यासी आई-वडिलांची मुले म्हणुन ज्ञोनोबा आणि त्यांची तीन भावंडांनी अनेक हालअपेष्टांचा सामना केला. अशाच एका प्रसंगी आपल्याला शुद्धीपत्र मिळावे यासाठी ही भावंडे पैठण येथे …

Read moreDnyaneshwari Pais Khamb (1290) Nevasa, Ahmednagar

अहमदनगरचा भुईकोट किल्ला – भाग ३ (The Ahmednagar Fort)

बहमनी राजसत्तेची पाच शकले होऊन निजामशाहीची सुरूवात झाली. त्यातील निजामशाहीचा शासक मलिक अहमदशहा याने अहमदनगर येथे  त्याची राजधीनी स्थापन केली. येथे जो महालवजा किल्ला बांधला तो म्हणजेच अहमदनगरचा भुईकोट किल्ला होय. या निजामशाहीने सुमारे १२५ वर्षे सत्ता उपभोगली. एकुण ११ निजाम या कालखंडात होऊन गेले. निजामानंतर मुघल,पेशवे, ब्रिटीश अशा सत्ताधार्यांचा अंमल या किल्ल्यावर राहिला.         …

Read moreअहमदनगरचा भुईकोट किल्ला – भाग ३ (The Ahmednagar Fort)

अहमदनगरचा भुईकोट किल्ला – भाग २ (The Ahemednagar fort )

मध्ययुगीन भारतात म्हणजे साधारण १३४७ ते १५१८  या काळात दक्षिणेकडील भारतात बहामनी (Bhamani satta) या मुस्लिम सत्तेचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. अल्लाउद्दीन बहमन शहा (Allaudin Bahaman Shaha)हा त्याचा संस्थापक. पुढे १५१८ मध्ये या सत्तेचे विघटन होऊन त्याची पाच शकले झाली. त्यातून अहमदनगरची निजामशाही (Nijamshahi),वर्हाडातील इमादशाही(Imadshahi),बीदर येथील बरीदशाही(Bridshahi), विजापुरातील आदिलशाही (Aadilashahi) आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही (Kutubshahi) ही …

Read moreअहमदनगरचा भुईकोट किल्ला – भाग २ (The Ahemednagar fort )

अहमदनगर – भुईकोट किल्ला (The Ahmednagar Fort)

एतिहासिक शहर अशी अहमदनगर शहराची ओळख आहे. निजामशाहीतील अनेक राज्यकर्त्यांनी या शहराला घडवले आणि येथे राज्य केले. मलिक अहमद निजाम शहा यांनी इ.स. १४९० मध्ये  हा भुईकोट किल्ला बांधण्यास सुरूवात केली. त्यानंतर हुसेन निझाम शहा यांनी १५५९ ते १५६२ या कालावधीत याची पुर्नबांधणी केली. पठारावर बांधण्यात आलेला हा किल्ला अंडाकृती आकारात बांधण्यात आलेला असून एकुण …

Read moreअहमदनगर – भुईकोट किल्ला (The Ahmednagar Fort)

आशियातील एकमेव अहमदनगरचे ‘रणगाडा’ संग्रहालय – ( Ahmednagar Tank Museum)

देशाचे स्वातंत्र्य, सुरक्षितता आबाधित ठेवण्यासाठी आपल्या देशाच्या लष्कराचे योगदान सर्वात मोठे आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला. तेव्हापासुन आपल्या देशाच्या लष्कराची कामगिरी कायमच गौरवशाली राहिली आहे. लष्कराच्या याच अभिमानास्पद कामगिरीचे प्रतिक आहे अहमदनगर येथील रणगाडा संग्रहालय. अहमदनगर जवळ सोलापुर रस्त्यावर शहर इंडियन आर्मड कोअर सेंटरचे मुख्यालय आहे. त्यामुळे इथे लष्कराशी निगडीत …

Read moreआशियातील एकमेव अहमदनगरचे ‘रणगाडा’ संग्रहालय – ( Ahmednagar Tank Museum)