Village of Books “Bhilar” – Established – 1st May 2017

Village of Books Bhilar

पुस्तकांचे भिलार गाव – स्थापना – १ मे २०१७ (Village of Books) ‘आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने’, या उक्तीचा पुरेपुर अनुभव आपल्याला येतो, तो महाराष्ट्रातील एका छोट्या पण सुंदर अशा भिलार या गावाला भेट दिल्यावर. निसर्गरम्य अशा स्ट्रॉबेरीच्या गावात आपण प्रवेश करताच आपल्याला उत्सुकता लागलेली असते की,काय असेल ‘पुस्तकाचं गाव’ ही संकल्पना? भिलार (Village of Books) हे गाव महाराष्ट्रातील …

Read moreVillage of Books “Bhilar” – Established – 1st May 2017

Omkareshwar – Mandata Parikrama (Narmada Parikrama) in close proximity to nature (2021)

Narmada Parikrama

निसर्गाच्या सान्निध्यातील ओंकारेश्वर – मांदाता परिक्रमा  (२०२१) भारतीय संस्कृतीमध्ये नदीला मातेचा दर्जा दिला जातो म्हणूनच आपण ‘गंगामय्या’ असं संबोधतो. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे गंगानदीला महत्त्व आहे, त्या प्रमाणेच मध्य प्रदेशात नर्मदा नदीला महत्त्व आहे. अध्यात्मिक दृष्ट्या तिचे महत्त्व मोठे आहे म्हणूनच कुंभमेळा, नर्मदा परिक्रमा अशा बाबींना आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. नर्मदेच्या काठाकाठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा प्रदक्षिणा (Narmada Parikrama) होय. ही …

Read moreOmkareshwar – Mandata Parikrama (Narmada Parikrama) in close proximity to nature (2021)

Museums in Pune : Reserve Bank of India Records Museum: 2010, Land Records Museum: 2004, Mahatma Phule Museum: 1875

Museums in Pune

पुणे शहरात वेगवेगळ्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले अनेक संग्रहालयं आहेत. त्यातील भारतीय रिझर्व्ह बँकेचे अभिलेख संग्रहालय, (Reserve Bank of India Records Museums in Pune)भूमी अभिलेख विभागाचे भूमी अभिलेख संग्रहालय (Land Records Museums in Pune) आणि तंत्रज्ञानावर आधारित असणारे महात्मा फुले संग्रहालयं (Mahatma Phule Museums in Pune)खुप वेगळे आहेत. येथे मिळणारी माहिती बरीचशी कागदपत्रे, काही वस्तू आणि जुन्या …

Read moreMuseums in Pune : Reserve Bank of India Records Museum: 2010, Land Records Museum: 2004, Mahatma Phule Museum: 1875

Why do we celebrate Gudi Padwa? The method and story of the celebration ! 13 April 2021

Gudi Padwa

भारतासारख्या लोकशाही देशात अनेक धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक रहातात. त्या सर्वांचे विविध सण, प्रथा, परंपरा आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार  प्रत्येकजण हे सण, परंपरा पाळत असतात. त्यातील अनेक सण समारंभ साजरे करण्याचे स्वरुप कालानुरुप बदलले आहे, तर काहींचे पालन आजही परंपरेप्रमाणेच होताना दिसते. प्रत्येक धर्माचे सण साजरे करण्याच्या पाठीमागे विविध कथा, दंतकथा आणि काही विशेष कारणं आहेत. …

Read moreWhy do we celebrate Gudi Padwa? The method and story of the celebration ! 13 April 2021

National War Museum, Ghorpadi, Pune – Established – October 1998

National War Museum

संग्रहालयांचं पुणे शहर – पुणे शहरात अनेक प्रसिद्ध ऐतिहासीक वास्तू, जुने वाडे, मंदिरं आजही दिमाखात उभे आहेत.या वास्तू शहराच्या अनमोल ठेवा आहेत. या वारसास्थळांच्या जोडीला या शहरात अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध अशी संग्रहालयं (Museums in Pune) आहेत. या संग्रहालयांच्या माध्यमातून विविध काळातील अनमोल ठेवा जपून ठेवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते पेशव्यांचा काळ उलगडून दाखवणारे …

Read moreNational War Museum, Ghorpadi, Pune – Established – October 1998

Scenic Baneshwar Shiva Temple, Nasrapur,Pune – (Established 1749)

Baneshwar

निसर्गरम्य बनेश्वर शिव मंदिर , नसरापूर , पुणे – (स्थापना इ.स. १७४९) आजकाल सुटीचा दिवस घरात बसून घालवण्यापेक्षा तो कुठेतरी निवांत ठिकाणी घालवण्याकडे शहरातील लोकांचा कल दिसतो. शहरापासून अगदी जवळ, आणि कमी खर्चिक असे ठिकाण जर तुम्ही शोधत असाल तर पुण्यापासून जवळच असणारे नसरापूर जवळील बनेश्वर महादेव मंदिर हा एक उत्तम पर्याय आहे. बन म्हणजे वन, …

Read moreScenic Baneshwar Shiva Temple, Nasrapur,Pune – (Established 1749)