Historical Museums in Historic Pune – 2021

Historical Museums in Pune

पुणे शहरातील ऐतिहासिक वस्तू संग्रहालयं (Historical Museums). पुणे शहरात अनेक प्रसिद्ध ऐतिहासीक वास्तू, जुने वाडे, मंदिरं  आजही दिमाखात उभे आहेत.या वास्तू शहराच्या अनमोल ठेवा आहेत. या वारसास्थळांच्या जोडीला या शहरात अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध अशी संग्रहालयं आहेत. या संग्रहालयांच्या माध्यमातून विविध काळातील अनमोल ठेवा जपून ठेवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते पेशव्यांचा काळ उलगडून दाखवणारे … Read more

Akshaya Tritiya (अक्षय्य तृतीया ) One of the three and a half auspicious moments-2021

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया (२०२१) – साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त  अक्षय्य तृतीया हा सण मराठी महिन्यातील दुसऱ्या महिन्यात म्हणजे, वैशाख महिन्यात साजरा करण्यात येतो. अक्षय्य म्हणजे कायम, निरंतर रहाणारे. म्हणूनच यादिवशी तुम्ही ज्या कामाला सुरूवात करतात ते काम, ती गोष्ट निरंतर टिकते असे मानले जाते.  त्यामुळे आजच्या दिवशी नवीन कामांना सुरूवात करण्यासाठी प्राधान्य दिले जाते.  … Read more

“Ramadan Eid” – The holy festival of Muslims -2021

Ramadan Eid

“रमजान ईद “-मुस्लिम धर्मींयांचा पवित्र सण २०२१  मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाचा असणारा महिना म्हणजे रमजानचा महिना, या महिन्यात पाळण्यात येणारे रोजा उपवास आणि रमजान ईदचा (Ramadan Eid) उत्सव होय. भारतासारख्या लोकशाही देशात अनेक धर्माचे, जातींचे, पंथाचे लोक रहातात. त्या सर्वांचे विविध सण, प्रथा, परंपरा आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार  प्रत्येकजण हे सण, परंपरा पाळत असतात. त्यातील अनेक सण … Read more

“Narmada Parikrama route” along with Mesmerizing 4 special tourist destinations – Madhya Pradesh

Narmada Parikrama Route

नर्मदा परिक्रमा मार्गातील मंत्रमुग्ध करणारे ४ पर्यटन स्थळं – मध्य प्रदेश मध्यप्रदेश राज्यात नर्मदा परिक्रमा (Narmada Parikrama route) करण्यासाठी भाविकांची जेवढी गर्दी असते तेवढ्याच प्रमाणात इतर परिसर पाहण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी होत असते. या राज्यात भोपाळ, देवास, ग्वाल्हेर, हरदा, इंदौर, जबलपूर, उज्जैन, महेश्वर, ओंकारेश्वर आदी ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिध्द आहेत. याशिवाय आणखी एक महत्त्वाचे ठिकाण आहे ते … Read more