अष्टविनायक गणपती यात्रा – महाराष्ट्र (२०२४)

अष्टविनायक गणपती

संपूर्ण भारतातच नाही तर देशविदेशातही आपल्या लाडक्या गणेशाच्या मूर्ती सापडल्याचे उल्लेख आढळतात. इतका हा बाप्पा ग्लोबल आहे. हिंदू धर्मात तर, कोणत्याही कामाची सुरूवात याच आराध्य दैवताच्या पूजनाने करतात. अशा या लाडक्या दैवताची अनेक मंदिरं भारतात आहेत, मात्र महाराष्ट्रातील आठ गणेश मंदिरं भक्तांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत. ज्यांच्या दर्शनाने अनेक लाभ होतात अशी त्यांची  ख्याती आहे. या … Read more

संत निर्मळाबाई, सहजसुंदर अभिव्यक्तीचा स्रोत (इ.स.14 वे शतक )

संत निर्मळाबाई

संत निर्मळाबाई. महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारतालाच संत परंपरेचा, त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याचा मोठा वारसा आहे. त्यांच्याकडून निर्माण करण्यात आलेल्या कवनांचा, अभंगांचा, दोह्यांचा आपल्या दैनंदीन जीवनावर मोठा प्रभाव असल्याचेही दिसून येत असते. यातील अनेक संतांचे काव्य काळाच्या ओघातही टिकून राहीले आहे मात्र असेही काही संत काव्य आहे जे काळाच्या ओघात हरवले आहे. संत ज्ञानेश्वर, संत … Read more

बौद्ध लेणी, वेरूळ – मनःशांतीचे प्रतिक (Buddhist cave,verul 6th to 10th century AD) ( इ.स.६ ते १० वे शतक )

Buddhist Cave

भारतातील मंदिरं, प्रार्थनास्थळं आणि लेणीवैभव हे जगासाठी कायमच आकर्षणाचा विषय आहे. विविध धर्मांची मंदिरं आणि प्रार्थनास्थळं, त्यांच्या कलाकुसर, बांधकामांच्या शैली या सगळ्याला आपल्या भारतीय जीवनात आणि पर्यटनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतातील लेण्या हे भारताचा फार मोठा मौल्यवान ठेवा आहे. भारतामध्ये एकुण सुमारे १ हजार लेणी असल्याची नोंद आहे. त्यापैकी साधारण शंभर लेणी या हिंदू आणि … Read more

Shravan Mass, श्रावण महिना, महत्त्व आणि सण समारंभ – (२०२३)

Shravan

आपल्या भारत देशाला सण, समारंभ आणि उत्सवांचा देश म्हणून ओळखतात. आपल्याकडे प्रत्येक ऋतूप्रमाणे सण आणि उत्सवांचे आयोजन केले गेले असल्याचे दिसून येते. यातला सर्वात मोठा सण-उत्सवांचा काळ आहे तो ‘श्रावण’( Shravan mass) महिन्याचा. सगळीकडे पावसाची संततधार सूरू असते आणि देशाच्या विविध भागात त्या त्या भागातील पद्धती, धर्मातील रूढी परंपरांप्रमाणे अनेक लहान मोठ्या सण-समारंभांची रेलचेल आपल्याला … Read more

Adhik Maas : अधिक मास  (2023) म्हणजे काय ?  त्याचे धार्मिक महत्त्व.

Adhik Maas

अरे या वर्षी दरवर्षी पेक्षा गणपती उशिरा आहेत, किंवा या वर्षी ऑक्टोबर नाही तर नोव्हेंबर मध्ये दिवाळी आली आहे.. कारण यावर्षी अधिक मास आहे ना.. असे संवाद अनेकदा आपण ऐकत असतो. पण नक्की अधिक मास (Adhik maas) म्हणजे काय ? हे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठीच ही माहिती आहे. खरं तर हिंदू धर्मात तीन वर्षातून एकदा येणाऱ्या ‘अधिक मासा’ला (Adhik Mass)  धार्मिक महत्त्व … Read more

Magnificent Kailasa Temple, Verul – (Building Period – AD 757 to 783 )

Kailasa Temple

भव्यदिव्य कैलास मंदिर ,वेरूळ – (निर्मिती काळ – इ.स. ७५७ ते ७८३ ) जर तुम्हाला मंदिरांची, त्यांच्या शैली जाणून घेण्याची आवड असेल आणि भारतातील सर्वात सुंदर मंदिराला जर तुम्हाला भेट देण्याची इच्छा असेल तर तुम्ही औरंगाबाद मधील वेरूळला आवश्य भेट द्यायला हवी. येथील कैलास मंदिर म्हणजे एक अद्भूत चमत्कारच आहे. वेरूळ म्हणजे लेण्यांचा एक अनमोल … Read more

King of Festivals Diwali Festival – 2021

Diwali 2021

सणांचा राजा दिवाळीचा सण – (२०२१) दिवाळी (Diwali) हा सण म्हणजे हिंदू सणांमधील सर्वात लाडका भव्यदिव्य सण आहे. खरं तर हिंदू धर्मासह इतर धर्मीयांमधेही संपूर्ण भारतात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरात, दारात तेलाचे दिवे, अंगणात रांगोळ्या, आकाशदिवे लावून या दिवसात सर्वत्र वातावरण प्रसन्न आणि प्रकाशमय करण्यात येते. अशा या मंगलमयी सणाच्या प्रमुख … Read more

Navratra – Navdurgancha Jagar (Ghatsthapana) – (2021)

Navaratra

नवरात्र -नवदुर्गांचा जागर – (घटस्थापना) – (२०२१) आपण अनेक सण साजरे करतो ते कशाविषयी तरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच. त्यातही अनेक सण समारंभ असे आहेत, ज्यात निसर्गाविषयी आपण आदर व्यक्त करण्यासाठी तो सण, उत्सव साजरा करत असतो. असाच एक मोठा उत्सव म्हणजे घटस्थापना अर्थात नवरात्र उत्सव (Navratra) होय. हा उत्सव प्राचीन काळापासून साजरा होत असल्याचे दिसून … Read more