बौद्ध लेणी, वेरूळ – मनःशांतीचे प्रतिक (Buddhist cave,verul 6th to 10th century AD) ( इ.स.६ ते १० वे शतक )

Buddhist Cave

भारतातील मंदिरं, प्रार्थनास्थळं आणि लेणीवैभव हे जगासाठी कायमच आकर्षणाचा विषय आहे. विविध धर्मांची मंदिरं आणि प्रार्थनास्थळं, त्यांच्या कलाकुसर, बांधकामांच्या शैली या सगळ्याला आपल्या भारतीय जीवनात आणि पर्यटनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतातील लेण्या हे भारताचा फार मोठा मौल्यवान ठेवा आहे. भारतामध्ये एकुण सुमारे १ हजार लेणी असल्याची नोंद आहे. त्यापैकी साधारण शंभर लेणी या हिंदू आणि … Read more

Jain Caves, Verul, a unique sculpture (Cave No. 30 to 34)

Jain Caves

जैन लेणी (Jain Caves) , वेरूळ , एक अजरामर शिल्पाकृती ( लेणी क्रमांक ३० ते ३४) भारतात सुमारे एक हजार लेण्यांचे वैभव आहे. त्यापैकी सुमारे आठशे लेण्या या एकट्या महाराष्ट्रात आहेत. एक हजार लेण्यांपैकी सुमारे १०० लेण्या या हिंदू आणि जैन धर्मांच्या अनुयायांनी बांधलेल्या आहेत तर उरलेल्या सर्व लेण्या या बौध्द धर्मियांनी बांधलेल्या आहेत. यापैकी … Read more

Magnificent Kailasa Temple, Verul – (Building Period – AD 757 to 783 )

Kailasa Temple

भव्यदिव्य कैलास मंदिर ,वेरूळ – (निर्मिती काळ – इ.स. ७५७ ते ७८३ ) जर तुम्हाला मंदिरांची, त्यांच्या शैली जाणून घेण्याची आवड असेल आणि भारतातील सर्वात सुंदर मंदिराला जर तुम्हाला भेट देण्याची इच्छा असेल तर तुम्ही औरंगाबाद मधील वेरूळला आवश्य भेट द्यायला हवी. येथील कैलास मंदिर म्हणजे एक अद्भूत चमत्कारच आहे. वेरूळ म्हणजे लेण्यांचा एक अनमोल … Read more