Museums in Pune : Reserve Bank of India Records Museum: 2010, Land Records Museum: 2004, Mahatma Phule Museum: 1875

Museums in Pune

पुणे शहरात वेगवेगळ्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले अनेक संग्रहालयं आहेत. त्यातील भारतीय रिझर्व्ह बँकेचे अभिलेख संग्रहालय, (Reserve Bank of India Records Museums in Pune)भूमी अभिलेख विभागाचे भूमी अभिलेख संग्रहालय (Land Records Museums in Pune) आणि तंत्रज्ञानावर आधारित असणारे महात्मा फुले संग्रहालयं (Mahatma Phule Museums in Pune)खुप वेगळे आहेत. येथे मिळणारी माहिती बरीचशी कागदपत्रे, काही वस्तू आणि जुन्या … Read more

Why do we celebrate Gudi Padwa? The method and story of the celebration ! 13 April 2021

Gudi Padwa

भारतासारख्या लोकशाही देशात अनेक धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक रहातात. त्या सर्वांचे विविध सण, प्रथा, परंपरा आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार  प्रत्येकजण हे सण, परंपरा पाळत असतात. त्यातील अनेक सण समारंभ साजरे करण्याचे स्वरुप कालानुरुप बदलले आहे, तर काहींचे पालन आजही परंपरेप्रमाणेच होताना दिसते. प्रत्येक धर्माचे सण साजरे करण्याच्या पाठीमागे विविध कथा, दंतकथा आणि काही विशेष कारणं आहेत. … Read more

National War Museum, Ghorpadi, Pune – Established – October 1998

National War Museum

संग्रहालयांचं पुणे शहर – पुणे शहरात अनेक प्रसिद्ध ऐतिहासीक वास्तू, जुने वाडे, मंदिरं आजही दिमाखात उभे आहेत.या वास्तू शहराच्या अनमोल ठेवा आहेत. या वारसास्थळांच्या जोडीला या शहरात अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध अशी संग्रहालयं (Museums in Pune) आहेत. या संग्रहालयांच्या माध्यमातून विविध काळातील अनमोल ठेवा जपून ठेवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते पेशव्यांचा काळ उलगडून दाखवणारे … Read more

Scenic Baneshwar Shiva Temple, Nasrapur,Pune – (Established 1749)

Baneshwar

निसर्गरम्य बनेश्वर शिव मंदिर , नसरापूर , पुणे – (स्थापना इ.स. १७४९) आजकाल सुटीचा दिवस घरात बसून घालवण्यापेक्षा तो कुठेतरी निवांत ठिकाणी घालवण्याकडे शहरातील लोकांचा कल दिसतो. शहरापासून अगदी जवळ, आणि कमी खर्चिक असे ठिकाण जर तुम्ही शोधत असाल तर पुण्यापासून जवळच असणारे नसरापूर जवळील बनेश्वर महादेव मंदिर हा एक उत्तम पर्याय आहे. बन म्हणजे वन, … Read more

Fatehpur Sikri – Discovery of Mughal Architecture (Created 1559)

Fatehpur Sikri

फतेहपुर सिक्री (Fatehpur Sikri) – मुघल वास्तूकलेचा अविष्कार ( निर्मिती १५५९ ) ऐतिहासिक वास्तूंमधे जर तुमचं मन तासनतास रमत असेल तर फतेहपुर सिक्रीला (Fatehpur Sikri) तुम्ही भेट द्यायलाच हवी. आग्र्यापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर आहे ऐतिहासिक शहर ‘फतेहपूर सिक्री. (Fatehpur Sikri) आजही येथील अनेक वास्तू उत्तम स्थितीत, त्यांचे पूर्वीचे वैभव टिकवून दिमाखात उभ्या आहेत. त्याकाळचे वैभव, वास्तूकलेतील  श्रीमंती अनुभवायची असेल तर निवांत वेळ … Read more

Last fort construction in Maharashtra – Malhar fort, Pune district (built from 1757 to 1760)

Malhar Fort

महाराष्ट्रातील शेवटची गडनिर्मिती- मल्हार गड, पुणे जिल्हा ( निर्मिती इ.स. १७५७ ते इ.स. १७६०) जगात अस्तित्वात आलेली पहिली गोष्ट अथवा शेवटची गोष्ट कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात रहाते. त्याचे पहिलेपण किंवा मग शेवट असणं हेच त्याचे वैशिष्ट होऊन जाते. याच वैशिष्ट्याचा एक गड पुणे जिल्ह्यात आहे. आज मी महाराष्ट्रातील शेवटची गडनिर्मिती म्हणून गणल्या गेलेल्या गडाविषयीची माहिती सांगणार … Read more

Raman Science Center in Nagpur, Established in 7th March 1992.

Raman Science Center in Nagpur

रामन सायन्स सेंटर – नागपुर (स्थापना –  ७ मार्च १९९२) भारत देशाला तरूणांचा देश म्हणून ओळखले जाते. आपल्या देशात लहान मुले आणि तरूण यांची संख्या जास्त आहे. ग्रामिण भागासह देशाच्या कानाकोपर्यात खुप टॅलेंट सापडते. मात्र आपल्या देशात लहान वयापासूनच प्रयोगशील शिक्षण देण्याचा अभाव दिसून येतो. प्रत्यक्ष प्रयोग करून बघत शिकल्याने मुलांना शिक्षणाचा निखळ आनंद मिळतो. विज्ञान विषयासाठी तर … Read more

Nagpur’s Zero Mile Stone of Land Survey (Established – 1907)

Nagpur Zero Mile Stone

भूसर्वेक्षणाचा शून्य मैल दगड, नागपूर (स्थापना – इ.स. १९०७). देशाची उपराजधानी तसेच ऑरेंजसीटी हीच नागपुर (Nagpur) शहराची ओळख जनसामान्यांमधे प्रचलित आहे. मात्र याच शहराची सुमारे सव्वाशे वर्षांपासून आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे देशाचा केंद्रबिंदू. भौगिलीक दृष्ट्या हे शहर देशाच्या मध्यभागी असणारे शहर म्हणून प्रचलित आहे. देशाचा केंद्रबींदू ही ओळख  ब्रिटीशकालीन भारतात या शहराला  देण्यात … Read more