Shravani Kudale NEET Topper, Great News,2026 : बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत राज्यात पहिली, मान्यवरांकडून अभिनंदन आणि शुभेच्छा
Shravani Kudale NEET Topper : श्रावणी कुदळे हीने राज्यात नीट परीक्षेत पहिले येऊन मोठे यश संपादन केले आहे. श्रावणीने पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षा पास केली आहे. फक्त परीक्षात पास नाही…