Jain Caves, Verul, a unique sculpture (Cave No. 30 to 34)

Jain Caves

जैन लेणी (Jain Caves) , वेरूळ , एक अजरामर शिल्पाकृती ( लेणी क्रमांक ३० ते ३४) भारतात सुमारे एक हजार लेण्यांचे वैभव आहे. त्यापैकी सुमारे आठशे लेण्या या एकट्या महाराष्ट्रात आहेत. एक हजार लेण्यांपैकी सुमारे १०० लेण्या या हिंदू आणि जैन धर्मांच्या अनुयायांनी बांधलेल्या आहेत तर उरलेल्या सर्व लेण्या या बौध्द धर्मियांनी बांधलेल्या आहेत. यापैकी … Read more

Magnificent Kailasa Temple, Verul – (Building Period – AD 757 to 783 )

Kailasa Temple

भव्यदिव्य कैलास मंदिर ,वेरूळ – (निर्मिती काळ – इ.स. ७५७ ते ७८३ ) जर तुम्हाला मंदिरांची, त्यांच्या शैली जाणून घेण्याची आवड असेल आणि भारतातील सर्वात सुंदर मंदिराला जर तुम्हाला भेट देण्याची इच्छा असेल तर तुम्ही औरंगाबाद मधील वेरूळला आवश्य भेट द्यायला हवी. येथील कैलास मंदिर म्हणजे एक अद्भूत चमत्कारच आहे. वेरूळ म्हणजे लेण्यांचा एक अनमोल … Read more

Bibi ka Maqbara (Established in 1657 to 1661 ) बीबी का मकबरा-( निर्मितीकाळ इ.स. १६५७ ते १६६१ )

Bibi ka Maqbara

औरंगाबाद शहरावर मुघलकालीन वास्तूंचा मोठा प्रभाव जाणवतो. चालुक्यवंशीयांच्या सत्तेपासून सुरू झालेल्या या शहराचा प्रवास मुघलांच्या सत्तास्थापनेपर्यंत येऊन ठेपला आणि शहराला ‘औरंगाबाद’ हे नाव मिळाले. आधुनिक स्वतंत्र भारताच्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी पर्यंत येथे मुघलकालीन स्थापत्यशास्राचा मोठा प्रभाव जाणवतो. महाराष्ट्राची ‘पर्यटन राजधानी’ अशीही एक औरंगाबाद शहराची ओळख आहे. बावन्न मुघलकालीन दरवाजांचे शहर म्हणूनही या शहराला ओळखले जाते. … Read more

Invincible Daulatabad Fort / Devgiri Fort (Built in AD 1187).

Daulatabad Fort

महाराष्ट्रातील औरंगाबाद शहर हे पर्यटनाच्याबाबतीत खास शहर म्हणता येईल. येथे जागतिक आश्चर्य म्हणून गणल्या जाणाऱ्या वेरूळ आणि अजिंठाचे लेणी सौंदर्य तर आहेच. त्यासोबत अनेक लहानमोठी ठिकाणंही आहेत, ज्यांचे इतिहासात एक वेगळं स्थान आहे. येथे महाराष्ट्रातील ‘ताजमहाल’ अशी ओळख असणारे ‘बीबीका मकबरा’ हे ठिकाण प्रसिद्ध आहे. त्यासह दौलताबादचा किल्ला (Daulatabad Fort) आहे, जो आजही काळाच्या ओघात … Read more

India Gate, Delhi – Memorial to Knights Indian Soldiers – (Created – 1931)

India Gate Delhi

इंडिया गेट , दिल्ली – शूरवीर भारतीय सैनिकांचे स्मृतीस्थळ – (निर्मीतीकाळ – इ.स. १९३१) देशाची राजधानी दिल्लीमधे अनेक मुघलकालीन वास्तू आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने तेथे बरीच गर्दीही असते. याशिवाय संसदभवन, राष्ट्रपतीभवन अशा वास्तूही पर्यटकांचे आकर्षण केंद्र असतात. यासगळ्यात एक स्थळ असं आहे जे प्रत्येक भारतीयाला अभिमानाने नतमस्तक व्हायला लावते. दिल्लीमधील इंडिया गेट (India Gate) असं ठिकाण … Read more

Qutub Minar – World Famous High Tower, Delhi – (Building period – 1199 to 1230)

Qutub Minar

कुतुबमिनार – जगप्रसिद्ध उंच मनोरा, दिल्ली – (निर्मिती काळ – इ.स. ११९९ ते इ.स.१२३०) दिल्ली शहरातील एक अतिशय प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे कुतुबमिनार (Qutub Minar) हे होय. जगातील सर्वात उंच मिनार असा बहुमान मिळालेल्या या ऐतिहासिक वास्तूला अनेक विवादांची किनारही लाभलेली आहे. कुतुबमिनार (Qutub Minar) कोणी बांधला?  कसा बांधला?  का बांधला? याचा इतिहास बराच रंजक … Read more

“Farah Bagh” A Historical place that gives pleasure to the eye (Creation period – 1576 to 1583) Ahmednagar.

Farah Bagh

“फराहबक्ष” – डोळ्यांना आनंद देणारी ऐतिहासिक  वास्तू ( निर्मिती काळ – इ.स.१५७६ ते इ.स.१५८३ ) अहमदनगर. भारतातीलच नाही तर जगातील प्रत्येक व्यक्ती एकदातरी प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल पाहण्याची इच्छा बोलून दाखवत असतो. अनेकांची ती इच्छा पूर्णही होते, काहीजण त्या प्रतिक्षेत असतात. मात्र ज्या वास्तूवरून जगप्रसिद्ध ताजमहालाची प्रेरणा घेण्यात आलेली आहे ती फराहबक्ष महाल … Read more

“Maheshwar” Punyashlok Ahilyabai Holkar’s Capital – (Born 31 May 1725 – Died 13 August 1795)

“महेश्वर” पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची राजधानी – (जन्म ३१ मे १७२५ -मृत्यू १३ ऑगस्ट १७९५ ) महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारताला आपल्या अलौकिक राज्यकारभार आणि न्यायबुद्धीसाठी वंदनीय ठरणाऱ्या अशा अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईंचा जन्म जरी महाराष्ट्रात झाला तरी त्यांची राजकीय कारकिर्द उत्तरप्रदेशातील इंदौर, महेश्वर याठिकाणी बहरली. त्यांनी महेश्वर ( Maheshwar) याठिकाणी होळकर संस्थानाची राजधानी वसवली. राज्यकारभारासह त्यांनी … Read more