Gold Price Todayसामान्यांसाठी खुशखबर ! 60 हजारांनी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव .

Gold Price Today : सोने आणि चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण होताना दिसत आहे. आजचे भाव समोर आल्याने सामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोने नीचांकी जाताना दिसत आहे.

मुंबई : 20-11-2026

सोने आणि चांदीच्या भावात (Gold Price Today) मोठी घसरण गेल्या काही दिवसांपासून होत आहे. आजच्या 20 नोव्हेंबर 2026 चे सोनेचे दर समोर आले आहेत. सराफा बाजारामध्ये मोठी चर्चा आहे. सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांतील ही मोठी घसरण मानली जात आहे. गेले काही दिवस सोन्याचा दर प्रति तोळा दोन लाखाच्या जवळपास होता.

आता सोने जवळपास त्याच्या उच्चांकापेक्षा 60 हजारांनी घसरले आहे. त्यातच आज सोन्याने त्याचा निच्चांक गाठला आहे. सोन्याच्या भावात एकाच दिवसात मोठी घसरण झाली. मागच्या आठ दिवसात सोने 12 हजार 400 ने स्वस्त झाले. 20 तारखेला आज मोठी घसरण सोन्याच्या दरात झाली.

जाणून घ्या मुंबई आणि पुण्यातील सोन्याचे भाव (Gold Price Today)

मुंबई आणि पुण्यात आता सोन्याचा भाव 24 कॅरेट सोन्याचा भाव हा प्रति 10 ग्रॅम 1 लाख 30 हजार 680 रुपये झाला. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 19 हजार 790 इतरा नोंदवण्यात आला आहे.

आत्तापर्यंतची ही सोन्याच्या भावातील मोठी घसरण समजली जात आहे. दिल्ली 24 कॅरेट सोने 1 लाख 30 हजार 830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये ही मोठी घसरण आहे. पुढील काही दिवसात सोन्याचा भाव अजून घसरण्याची शक्यता आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेल्याच्या किंमती गगणाला पोहोचत आहेत. मात्र, सोने आणि चांदीच्या किंमती चांगल्या कोसळताना दिसत आहेत. ऐन दिवाळीतही सोने थोडे स्वस्त झाले होते. पुढील काही दिवसात सोने एक लाखाच्या आतमध्ये येईल का ? याचा अंदाज लावला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *