“Farah Bagh” A Historical place that gives pleasure to the eye (Creation period – 1576 to 1583) Ahmednagar.

Farah Bagh

“फराहबक्ष” – डोळ्यांना आनंद देणारी ऐतिहासिक  वास्तू ( निर्मिती काळ – इ.स.१५७६ ते इ.स.१५८३ ) अहमदनगर. भारतातीलच नाही तर जगातील प्रत्येक व्यक्ती एकदातरी प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल पाहण्याची इच्छा बोलून दाखवत असतो. अनेकांची ती इच्छा पूर्णही होते, काहीजण त्या प्रतिक्षेत असतात. मात्र ज्या वास्तूवरून जगप्रसिद्ध ताजमहालाची प्रेरणा घेण्यात आलेली आहे ती फराहबक्ष महाल … Read more

Nagpur’s Zero Mile Stone of Land Survey (Established – 1907)

Nagpur Zero Mile Stone

भूसर्वेक्षणाचा शून्य मैल दगड, नागपूर (स्थापना – इ.स. १९०७). देशाची उपराजधानी तसेच ऑरेंजसीटी हीच नागपुर (Nagpur) शहराची ओळख जनसामान्यांमधे प्रचलित आहे. मात्र याच शहराची सुमारे सव्वाशे वर्षांपासून आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे देशाचा केंद्रबिंदू. भौगिलीक दृष्ट्या हे शहर देशाच्या मध्यभागी असणारे शहर म्हणून प्रचलित आहे. देशाचा केंद्रबींदू ही ओळख  ब्रिटीशकालीन भारतात या शहराला  देण्यात … Read more

Holy Deekshabhoomi of Dr.Babasaheb Ambedkar (Nagpur,14 October 1956)

Deekshabhoomi

डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांची पवित्र दीक्षा भूमी (Deekshabhoomi) ( नागपूर,१४ ऑक्टोबर इ.स. १९५६ ) नागपूर शहर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी. ‘ऑरेंज सिटी’ अशी या शहराची ओळख. एक निवांत, ऐसपैस शहर, जिथे आपण शांततेने, मनसोक्त हिंडूण्याचा आनंद घेऊ शकतो. इथल्या खास नागपुरी तिखट पदार्थांचा आणि संत्राबर्फीचा आस्वाद घेत आपण येथील अनेक पर्यटनस्थळ फिरतो. मोठे शहर असूनही या शहराने  जो एक निवांतपणा जपला आहे त्याला खरच … Read more

Revolutionary Chapekar Brothers Monument, established in year 2005 (Pune, Chinchawad, Maharashtra)

Chapekar Brothers

क्रांतिकारक चापेकर बंधूं स्मारक, सन २००५ मध्ये स्थापित (पुणे, चिंचवड, महाराष्ट्र) पुणे शहराला जशी सांस्कृतिक ओळख आहे, तसेच हे शहर पारतंत्र्याच्याकाळात अनेक क्रांतिकारकांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या साहसी घटनांनी पुनीत झालेले म्हणूनही या शहराची ओळख सांगता येईल.  देशासाठी हौतात्म्य पत्क़रणाऱ्या चापेकर बंधूंच्या (Chapekar Brothers) वास्तव्याने पुनीत झालेला चापेकर वाडा म्हणजे अलौकिक अनुभव देणारी वास्तु आहे. इतिहासच्या पानातील हे … Read more

Mahatma Gandhi Monuments (30 January 1948) – Rajghat, Delhi

Mahatma Gandhi Samadhi

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) समाधी (३० जानेवारी १९४८)  – राज घाट, दिल्ली  ‘महात्मा गांधी’ (Mahatma Gandhi) हे नाव माहित नाही अशी व्यक्ती देशातच नाही तर संपूर्ण जगात सापडणे अवघड आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक आग्रणी नेते, जगाला अहिंसेचे महत्त्व आणि शिकवण देणारे असे ते आधुनिक संतच होते. अशा या महात्म्याची समाधी दिल्ली येथील राजघाटावर आहे. ही अशी … Read more