World Braille Day : 4 January 2019
जागतिक ब्रेल दिवस : ४ जानेवारी २०१९ जगभरातील अंध व्यक्तींच्या सक्षमीकरणार्थ ज्यांनी ब्रेल लीपीचा शोध लावला अशा लुईल ब्रेल यांची आठवण म्हणून जागतिक ब्रेल दिवस (World Braille Day) साजरा केला जातो. दरवर्षी चार जानेवारीला हा दिवस संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा करतात. आज या दिवसा संबधीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. जागतिक ब्रेल (Braille) दिवस सुरूवात … Read more