• Home
  • राष्ट्रीय
  • शिक्षण क्षेत्रासंबंधी मोठी बातमी, सीबीएसी बोर्डाचा निर्णय, वर्षातून दोनवेळा होणार 10 वी बोर्डाची परीक्षा : CBSE Board Will Conduct 10th Standard Board Exam Twice In One Year From 2026
 CBSC Board 10th Exam

शिक्षण क्षेत्रासंबंधी मोठी बातमी, सीबीएसी बोर्डाचा निर्णय, वर्षातून दोनवेळा होणार 10 वी बोर्डाची परीक्षा : CBSE Board Will Conduct 10th Standard Board Exam Twice In One Year From 2026

 CBSC Board 10th Exam  : सीबीएससी बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयासंबंधी इयत्ता दहावीसाठी वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा होणार आहे. 

दिल्ली : 25/06/2025

शिक्षण क्षेत्रासंबंधी मोठी बातमी आहे. आता इयत्ता दहावीच्या मुलांना वर्षातून दोन टप्प्यात बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएससी ( CBSC Board 10th Exam) बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता इयत्ता दहावीची वर्षातून दोन वेळा परीक्षा होणार आहे. गेल्या काही काळापासून या निर्णयाबाबत चर्चा सूरू होती. मात्र आता याबाबतचा निर्णय सीबीएसईने जाहीर केला आहे. या निर्णयानंतर इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आहे. 

फेब्रुवारी आणि मे अशा दोन टप्प्यात होणार परीक्षा   (CBSC Board 10th Exam)

सीबीएसईने घेतलेला हा निर्णय आगामी वर्षापासून म्हणजेच 2026 च्या शैक्षणिक वर्षापासुन लागू होणार आहे. फेब्रुवारी आणि मे या दोन महिन्यात इयत्ता दहावीच्या मुलांच्या परीक्षा होणार आहेत. त्यासंबंधीच्या इतर नियम लवकर बोर्ड जाहीर करणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. 

Leave a Reply

Releated Posts

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000 Flights Cancelled In Six Days Chaos At Delhi Airport

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या…

ByByJyoti Bhalerao Dec 7, 2025

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP School 25 students Visit Nasa And 12 Days Visited Various Educational center

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे…

ByByJyoti Bhalerao Dec 4, 2025