आशियातील एकमेव अहमदनगरचे ‘रणगाडा’ संग्रहालय – ( Ahmednagar Tank Museum)
  • Home
  • Museums
  • आशियातील एकमेव अहमदनगरचे ‘रणगाडा’ संग्रहालय – ( Ahmednagar Tank Museum)
Image

देशाचे स्वातंत्र्य, सुरक्षितता आबाधित ठेवण्यासाठी आपल्या देशाच्या लष्कराचे योगदान सर्वात मोठे आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला. तेव्हापासुन आपल्या देशाच्या लष्कराची कामगिरी कायमच गौरवशाली राहिली आहे. लष्कराच्या याच अभिमानास्पद कामगिरीचे प्रतिक आहे अहमदनगर येथील रणगाडा संग्रहालय.

अहमदनगर जवळ सोलापुर रस्त्यावर शहर इंडियन आर्मड कोअर सेंटरचे मुख्यालय आहे. त्यामुळे इथे लष्कराशी निगडीत असणार्या रणगाडे, तोफगोळ्यांचे तसेच लष्करातील अनेक दुर्मिळ वस्तूंचे संग्रहालय आहे. १९९४ ला या संग्रहालयाचे उद्घाटन लष्कराचे तत्कालीन जनरल बी.सी. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले होते. जगातील दुसर्या क्रमाकांचे आणि आशियातील एकमेव असे हे संग्रहालय आहे. वेगवेगळ्या काळात वापरण्यात आलेले गोळाबारूद व रणगाडे या ठिकाणी आहेत. पहिल्या व दुसर्या महायुद्धातील अनेक रणगाडे येथे बघायला मिळतात. त्याची सविस्तर माहिती सुद्धा याठिकाणी देण्यात आलेली आहे.

येथे ठेवण्यात आलेल्या प्रत्येक रणगाड्याचे वेगळे असे वैशिष्ट्य आहे. त्यांची माहिती घेताना आपल्याला आपल्या सैन्याच्या पराक्रमाची कल्पना येते. याच ठिकाणी पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाशी निगडीत आठवणींचे वेगळे दालन दोन विभागात साकारण्यात आले आहे. ब्रिटीश व्हॅलेंटाईन २, चर्चिल एमके ७, जपानी पद्धतीचे काही रणगाडे तसेच भारतीय बनावटीचे विजयंता टॅंक असे काही परदेशी तर काही भारतीय बनावटीचे रणगाडे आपल्याला पहायला मिळतात.

दररोज सकाळी ९  सायंकाळी ५ यावेळेत हे अद्भुत संग्रहालय पर्यटकांसाठी खुले असते. लष्कराची शिस्त, त्याग, शौर्य समजुन घेण्यासाठी आणि हा अनुभव साठवून ठेवण्यासाठी या संग्रहालयाला अवश्य भेट द्यायला हवी.

ज्योती भालेराव.

Leave a Reply

Releated Posts

Dr. Babasaheb Ambedkar Museum, Pune -Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day Special – (December 6, 1956)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, पुणे -डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेष – (६ डिसेंबर १९५६) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या (Dr.…

ByByJyoti Bhalerao Dec 5, 2021

Historical Museums in Historic Pune – 2021

पुणे शहरातील ऐतिहासिक वस्तू संग्रहालयं (Historical Museums). पुणे शहरात अनेक प्रसिद्ध ऐतिहासीक वास्तू, जुने वाडे, मंदिरं  आजही दिमाखात…

ByByJyoti Bhalerao May 18, 2021

Museums in Pune : Reserve Bank of India Records Museum: 2010, Land Records Museum: 2004, Mahatma Phule Museum: 1875

पुणे शहरात वेगवेगळ्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले अनेक संग्रहालयं आहेत. त्यातील भारतीय रिझर्व्ह बँकेचे अभिलेख संग्रहालय, (Reserve Bank of…

ByByJyoti Bhalerao Apr 17, 2021

National War Museum, Ghorpadi, Pune – Established – October 1998

संग्रहालयांचं पुणे शहर – पुणे शहरात अनेक प्रसिद्ध ऐतिहासीक वास्तू, जुने वाडे, मंदिरं आजही दिमाखात उभे आहेत.या वास्तू…

ByByJyoti Bhalerao Apr 8, 2021

Raman Science Center in Nagpur, Established in 7th March 1992.

रामन सायन्स सेंटर – नागपुर (स्थापना –  ७ मार्च १९९२) भारत देशाला तरूणांचा देश म्हणून ओळखले जाते. आपल्या देशात लहान मुले…

ByByJyoti Bhalerao Mar 10, 2021

Unforgettable Jantar Mantar City of Astronomy, Jaipur (Period of Creation 1724 to 1734)

खगोलशास्त्राची अविस्मरणीय जंतर मंतर नगरी, जयपूर ( निर्मिती कालावधी इ.स. १७२४ ते १७३४ ) जंतर मंतर (Jantar Mantar) हा शब्द एकला की…

ByByJyoti Bhalerao Jan 2, 2021

Want to know the stages of human history and culture? So visit the Deccan College’s Archaeology Museum.

मानवी इतिहास आणि संस्कृतीचे टप्पे जाणून घ्यायचे आहेत ? तर भेट द्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व (Archaeology) संग्रहालयाला. पुणे…

ByByJyoti Bhalerao Nov 1, 2020

How to visit Museums? – India’s best Museums!

संग्रहालय कशी पहावीत ? भारतातील महत्त्वाची संग्रहालये (Museums)! संग्रहालयांची निर्मीती कशी झाली असेल, ती का निर्माण करावीशी वाटली…

ByByJyoti Bhalerao Oct 11, 2020

Aaga Khan Palace – Mahatma Gandhi National Monument

आगाखान पॅलेस – महात्मा गांधी (Mahatma Gandhi) राष्ट्रीय स्मारक. महाराष्ट्रातील पुणे शहरात असताना जर तुमच्याकडे एक दिवसाचा वेळ…

ByByJyoti Bhalerao Sep 12, 2020
10 Comments Text
  • binance тркелу says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
  • Binance创建账户 says:

    Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
  • Binance推荐码 says:

  • Izveidot bezmaksas kontu says:

    Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
  • binance алдым-ау says:

    Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
  • binance Code says:

    Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
  • binance коды says:

  • binance tavsiye says:

    Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. binance create account
  • Зарегистрироваться says:

  • binance kods says:

  • Leave a Reply