Revolutionary Chapekar Brothers Monument, established in year 2005 (Pune, Chinchawad, Maharashtra)

Chapekar Brothers

क्रांतिकारक चापेकर बंधूं स्मारक, सन २००५ मध्ये स्थापित (पुणे, चिंचवड, महाराष्ट्र) पुणे शहराला जशी सांस्कृतिक ओळख आहे, तसेच हे शहर पारतंत्र्याच्याकाळात अनेक क्रांतिकारकांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या साहसी घटनांनी पुनीत झालेले म्हणूनही या शहराची ओळख सांगता येईल.  देशासाठी हौतात्म्य पत्क़रणाऱ्या चापेकर बंधूंच्या (Chapekar Brothers) वास्तव्याने पुनीत झालेला चापेकर वाडा म्हणजे अलौकिक अनुभव देणारी वास्तु आहे. इतिहासच्या पानातील हे … Read more

Want to know the stages of human history and culture? So visit the Deccan College’s Archaeology Museum.

Archaeology Museum

मानवी इतिहास आणि संस्कृतीचे टप्पे जाणून घ्यायचे आहेत ? तर भेट द्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व (Archaeology) संग्रहालयाला. पुणे शहरातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळं शहराच्या मध्यवर्तीभागात आहेत. शहराची जान असणाऱ्या पेठांमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक स्थळं, संग्रहालय आहेत, ज्यांना पुणे दर्शन करायला येणार्यांकडून वरचेवर भेट दिली जाते. मात्र काही महत्वाची पर्यटन स्थळ आहेत जी सध्याच्या शहराच्या … Read more

Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi -Sanjivan Samadhi , 1296 – Devechi Alandi, Pune.

Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi

ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर इ.स.१२९६ – देवाची आळंदी, पुणे. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. या भूमीत अनेक महान संत होऊन गेले. त्यातील एक म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज जे १२व्या शतकात होऊन गेले आणि त्यांच्या अल्पआयुष्यातील महत्त्वाचा काळ त्यांनी पुण्यातील देवाची आळंदी (Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi) येथे व्यतित केला. आज येथील ज्ञानेश्वर … Read more

Mastani Memorial | A Good Place to visit once (1740 Pabal, Pune)

Mastani Memorial

अजरामर योद्धा बाजीराव पेशव्यांची पत्नी श्रीमंत मस्तानीबाईचे ( Mastani ) स्मृतीस्थळ – (मृत्यु १७४० पुणे,पाबळ ) मस्तानीबाई (Mastani) या पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या दुसरी पत्नी होत्या. त्यांच्या सौंदर्यांबरोबरच त्या शौर्यशक्तीसाठीही ओळखल्या जात.परंतु  परधर्मीय म्हणजे ‘प्रणामी पंथाच्या’ (Pranami Pantha) असल्यामुळे पुण्यातील कर्मठ समाजाने त्यांचा कधीही स्वीकार केला नाही. पुण्यातील समाजाने नाकारल्यामुळे शिरूरजवळील (Shirur ) पाबळ या ठिकाणी … Read more

Protected Monument – Bhuleshwar Shiv Mandir | संरक्षित स्मारक -भुलेश्वर शिवमंदिर.

भुलेश्वर शिवमंदिर (Protected Monument) एका भेटीत ‘भुल’ पाडणारे असे आहे ‘भुलेश्वर मंदिर (Protected Monument – Bhuleshwar Shiv Temple) .’ तेराव्या शतकात बांधलेले हे शिवाचे मंदिर एका उंच टेकडीवर आहे. पुण्यापासून ४५ किलोमीटर तर पुणे-सोलापुर मार्गावरून १० किलोमीटरवर हे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून हे ‘इस्लामी’ बांधकाम शैलीचे असून, आतून मात्र ते हिंदू शैलीचे … Read more

Pune Archives Department

पुणे पुरालेखागार – Pune Archives ‘पुणे पुरालेखागार’ (Pune Archives) विभाग म्हणजे मराठा व पेशवेकालीन कागदपत्रांच्या जतनातून इतिहास जिवंत ठेवणारी अशी ही इमारत होय. पुणे पुरालेखागार पुणे हा विभाग पूर्वी ‘पेशवे दफ्तर’ म्हणूनही ओळखला जात असे. या इमारतीला सव्वाशे वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. दिनांक १ सप्टेंबर १८९१ रोजी ही इमारत बांधून पूर्ण झाली आहे. प्रदिर्घ … Read more

Mahadji Shinde chatri, Wanvadi, Pune.

महादजी (Mahadji Shinde) शिंदे छत्री – महादजी शिंदे (Mahadji Shinde) छत्री हे ठिकाण एका थोर लढवय्या सेनापतींचे चिरविश्रांतीचे स्थान आहे. महादजी शिंदे हे पेशव्यांच्या सैन्याचे शूर सेनापती होते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर (Panipat war)  मराठा साम्राज्याची विसकटलेली घडी परत बसवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पुढील काळात त्यांच्या अतुलनीय शौर्याने मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. अशा शूर योद्ध्याचे … Read more

श्री त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवारपेठ, पुणे (Shree Trishund Ganapati Temple Pune)

पुण्यात अनेक पेशवेकालीन  एतिहासिक वास्तूंचे उत्तम नमुने आजही चांगल्या अवस्थेत आहेत. मात्र शनिवारवाडा, पर्वती, आगाखान पॅलेस अशा मोजक्याच वारसास्थळांची लोकांना माहिती असते. जरा आवडीने भटकंती केली की प्रत्येक शहरात फार प्रसिद्ध नसणाऱ्या मात्र तरीही अलौकिक अशा अनेक वास्तू, मंदिरे सापडतात. शासन आणि स्थानिक नागरिक यांच्या उदासिनतेमुळे अशी वारसास्थळं खरं तर प्रसिद्धीस येत नाहीत. हे त्या … Read more