अहमदनगरचा भुईकोट किल्ला – भाग २ (The Ahemednagar fort )
मध्ययुगीन भारतात म्हणजे साधारण १३४७ ते १५१८ या काळात दक्षिणेकडील भारतात बहामनी (Bhamani satta) या मुस्लिम सत्तेचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. अल्लाउद्दीन बहमन शहा (Allaudin Bahaman Shaha)हा त्याचा संस्थापक. पुढे १५१८ मध्ये या सत्तेचे विघटन होऊन त्याची पाच शकले झाली. त्यातून अहमदनगरची निजामशाही (Nijamshahi),वर्हाडातील इमादशाही(Imadshahi),बीदर येथील बरीदशाही(Bridshahi), विजापुरातील आदिलशाही (Aadilashahi) आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही (Kutubshahi) ही … Read more