Dr. Babasaheb Ambedkar Museum, Pune -Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day Special – (December 6, 1956)

Dr. Babasaheb Ambedkar

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, पुणे -डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेष – (६ डिसेंबर १९५६) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या (Dr. Babasaheb Ambedkar) महापुरूषाच्या स्पर्शाने पावन झालेल्या अनेकानेक वस्तूंचे संग्रहालय पुण्यनगरीत आहे. भारतीय  राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि मानवतेचे पुजारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याची ओळख करून देणारे  चिरंतन स्मारक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. बाबासाहेबांच्या आयुष्यातील … Read more

King of Festivals Diwali Festival – 2021

Diwali 2021

सणांचा राजा दिवाळीचा सण – (२०२१) दिवाळी (Diwali) हा सण म्हणजे हिंदू सणांमधील सर्वात लाडका भव्यदिव्य सण आहे. खरं तर हिंदू धर्मासह इतर धर्मीयांमधेही संपूर्ण भारतात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरात, दारात तेलाचे दिवे, अंगणात रांगोळ्या, आकाशदिवे लावून या दिवसात सर्वत्र वातावरण प्रसन्न आणि प्रकाशमय करण्यात येते. अशा या मंगलमयी सणाच्या प्रमुख … Read more

Navratra – Navdurgancha Jagar (Ghatsthapana) – (2021)

Navaratra

नवरात्र -नवदुर्गांचा जागर – (घटस्थापना) – (२०२१) आपण अनेक सण साजरे करतो ते कशाविषयी तरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच. त्यातही अनेक सण समारंभ असे आहेत, ज्यात निसर्गाविषयी आपण आदर व्यक्त करण्यासाठी तो सण, उत्सव साजरा करत असतो. असाच एक मोठा उत्सव म्हणजे घटस्थापना अर्थात नवरात्र उत्सव (Navratra) होय. हा उत्सव प्राचीन काळापासून साजरा होत असल्याचे दिसून … Read more

Chatrapati Sambhaji Maharaj Samadhi Sthal – Vadu – Tulapur (Born – 14 May 1657 – Died – 11 March 1689)

Chatrapati Sambhaji Maharaj

छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ – वढू – तुळापूर  (जन्म – १४ मे १६५७ – मृत्यू – ११ मार्च १६८९ ) ज्यांच्यासमोर मृत्यूही ओशाळला आणि नतमस्तक झाला अशा शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांची (Chatrapati Sambhaji Maharaj) समाधी ‘तुळापूर’ या ठिकाणी आहे. भीमा, भामा व इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज … Read more

Popular celebrations of Janmashtami, Gopalkala and Dahihandi – (August 30, 2021)

Janmashtami

जन्माष्टमी, गोपालकाला आणि दहिहंडीचा लोकप्रिय उत्सव –  ( ३० ऑगस्ट २०२१) भारतामध्ये अनेक जाती-धर्म आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक समाजाच्या चालीरीती नुसार अनेक धार्मिक, सांस्कृतिक सण साजरा केले जातात. या सर्व सणांमध्ये संपूर्ण देशामधील विविध प्रांतांमध्ये साजरा होणारा उत्सव म्हणजे, श्री कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami) हा उत्सव होय. हा उत्सव घराघरामध्ये तर साजरा केला जातोच. तसाच तो … Read more

India Gate, Delhi – Memorial to Knights Indian Soldiers – (Created – 1931)

India Gate Delhi

इंडिया गेट , दिल्ली – शूरवीर भारतीय सैनिकांचे स्मृतीस्थळ – (निर्मीतीकाळ – इ.स. १९३१) देशाची राजधानी दिल्लीमधे अनेक मुघलकालीन वास्तू आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने तेथे बरीच गर्दीही असते. याशिवाय संसदभवन, राष्ट्रपतीभवन अशा वास्तूही पर्यटकांचे आकर्षण केंद्र असतात. यासगळ्यात एक स्थळ असं आहे जे प्रत्येक भारतीयाला अभिमानाने नतमस्तक व्हायला लावते. दिल्लीमधील इंडिया गेट (India Gate) असं ठिकाण … Read more

Qutub Minar – World Famous High Tower, Delhi – (Building period – 1199 to 1230)

Qutub Minar

कुतुबमिनार – जगप्रसिद्ध उंच मनोरा, दिल्ली – (निर्मिती काळ – इ.स. ११९९ ते इ.स.१२३०) दिल्ली शहरातील एक अतिशय प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे कुतुबमिनार (Qutub Minar) हे होय. जगातील सर्वात उंच मिनार असा बहुमान मिळालेल्या या ऐतिहासिक वास्तूला अनेक विवादांची किनारही लाभलेली आहे. कुतुबमिनार (Qutub Minar) कोणी बांधला?  कसा बांधला?  का बांधला? याचा इतिहास बराच रंजक … Read more

“Farah Bagh” A Historical place that gives pleasure to the eye (Creation period – 1576 to 1583) Ahmednagar.

Farah Bagh

“फराहबक्ष” – डोळ्यांना आनंद देणारी ऐतिहासिक  वास्तू ( निर्मिती काळ – इ.स.१५७६ ते इ.स.१५८३ ) अहमदनगर. भारतातीलच नाही तर जगातील प्रत्येक व्यक्ती एकदातरी प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल पाहण्याची इच्छा बोलून दाखवत असतो. अनेकांची ती इच्छा पूर्णही होते, काहीजण त्या प्रतिक्षेत असतात. मात्र ज्या वास्तूवरून जगप्रसिद्ध ताजमहालाची प्रेरणा घेण्यात आलेली आहे ती फराहबक्ष महाल … Read more