Maharashtra Rain 2026, Good News : पावसाचे ‘ब्रेक’ नंतर पुन्हा दमदार आगमन, राज्यात पडतोय धोधो पाऊस : India Meteorological Departments Has Issued Heavy Rainfall Warning For 12 Districts
Maharashtra Rain 2026 : राज्यात आज पावसाचे पुन्हा दमदार एंन्ट्री घेतली आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा होती. अनेक भागात रात्री पाऊस झाला…