Murud Janjira Fort – मुरूड जंजिरा किल्ला

Murud Janjira

मुरूड जंजिरा हा किल्ला जलदुर्ग आहे. कायम अजिंक्य राहिलेला असा हा किल्ला आहे. या किल्ल्याचा इतिहास, याचे वास्तूवैशिष्ट्य आणि या किल्ल्याच्या सत्ताधिशांविषयीची माहिती मोठी रंजक आहे. ३३० वर्षे अजिंक्य राहिलेल्या या किल्ल्याचे अस्तित्व आजही टिकून आहे. महाराष्ट्रात कुठे आहे हा किल्ला (Murud Janjira)–  रायगड (Raygad) जिल्ह्यातील ‘मुरूड-जजिंरा’ हा एक अभेद्य किल्ला आहे.  चारी बाजूंनी अरबी … Read more

Mahadji Shinde chatri, Wanvadi, Pune.

महादजी (Mahadji Shinde) शिंदे छत्री – महादजी शिंदे (Mahadji Shinde) छत्री हे ठिकाण एका थोर लढवय्या सेनापतींचे चिरविश्रांतीचे स्थान आहे. महादजी शिंदे हे पेशव्यांच्या सैन्याचे शूर सेनापती होते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर (Panipat war)  मराठा साम्राज्याची विसकटलेली घडी परत बसवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पुढील काळात त्यांच्या अतुलनीय शौर्याने मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. अशा शूर योद्ध्याचे … Read more