Christmas : Traditions & Festival of Lights and Gifts – ( 2024 )
ख्रिसमस: परंपरा आणि दिवे, भेटवस्तूंचा उत्सव – (२०२४) जगभरात साजरा होणारा असा ख्रिश्चन धर्मियांचा उत्सव म्हणजे ‘ख्रिसमस’. डिसेंबर महिन्याच्या २५ तारखेला संपूर्ण जगात ख्रिश्चन धर्मीयांमध्ये मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जातो. भारतासारख्या मिश्र धर्म संस्कृती असणाऱ्या देशातही हा सण साजरा होतो. शाळांना दिवाळीच्या सणाप्रमाणेच ख्रिसमस (Christmas) साजरा करण्यासाठीसुद्धा पंधरा दिवसांची मोठी सुट्टी देण्यात येते … Read more