Fatehpur Sikri – Discovery of Mughal Architecture (Created 1559)

Fatehpur Sikri

फतेहपुर सिक्री (Fatehpur Sikri) – मुघल वास्तूकलेचा अविष्कार ( निर्मिती १५५९ ) ऐतिहासिक वास्तूंमधे जर तुमचं मन तासनतास रमत असेल तर फतेहपुर सिक्रीला (Fatehpur Sikri) तुम्ही भेट द्यायलाच हवी. आग्र्यापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर आहे ऐतिहासिक शहर ‘फतेहपूर सिक्री. (Fatehpur Sikri) आजही येथील अनेक वास्तू उत्तम स्थितीत, त्यांचे पूर्वीचे वैभव टिकवून दिमाखात उभ्या आहेत. त्याकाळचे वैभव, वास्तूकलेतील  श्रीमंती अनुभवायची असेल तर निवांत वेळ … Read more