Adhik Maas : अधिक मास (2023) म्हणजे काय ? त्याचे धार्मिक महत्त्व.
अरे या वर्षी दरवर्षी पेक्षा गणपती उशिरा आहेत, किंवा या वर्षी ऑक्टोबर नाही तर नोव्हेंबर मध्ये दिवाळी आली आहे.. कारण यावर्षी अधिक मास आहे ना.. असे संवाद अनेकदा आपण ऐकत असतो. पण नक्की अधिक मास (Adhik maas) म्हणजे काय ? हे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठीच ही माहिती आहे. खरं तर हिंदू धर्मात तीन वर्षातून एकदा येणाऱ्या ‘अधिक मासा’ला (Adhik Mass) धार्मिक महत्त्व … Read more