आशियातील एकमेव अहमदनगरचे ‘रणगाडा’ संग्रहालय – ( Ahmednagar Tank Museum)

देशाचे स्वातंत्र्य, सुरक्षितता आबाधित ठेवण्यासाठी आपल्या देशाच्या लष्कराचे योगदान सर्वात मोठे आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला. तेव्हापासुन आपल्या देशाच्या लष्कराची कामगिरी कायमच गौरवशाली राहिली आहे. लष्कराच्या याच अभिमानास्पद कामगिरीचे प्रतिक आहे अहमदनगर येथील रणगाडा संग्रहालय. अहमदनगर जवळ सोलापुर रस्त्यावर शहर इंडियन आर्मड कोअर सेंटरचे मुख्यालय आहे. त्यामुळे इथे लष्कराशी निगडीत …

Read moreआशियातील एकमेव अहमदनगरचे ‘रणगाडा’ संग्रहालय – ( Ahmednagar Tank Museum)

Shivaji Maharajanche Janmasthan – Shivneri Fort – Part 3

शिवनेरी गड  महाराष्ट्रातील शिवनेरी गड त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे. आता त्याचे काहीच अवशेष शिल्लक राहिले असले तरी, त्या अवशेषांवरून त्याचे वेगळेपण समजते. या किल्ल्याविषयीच्या या काही वेगळ्या गोष्टी आहेत.     सात दरवाज्यांची वाट :  या गडाची सुरक्षा किती भक्कम होती याचा पुरावा गडावरील सात दरवाजे देतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, …

Read moreShivaji Maharajanche Janmasthan – Shivneri Fort – Part 3

Shivaji Maharajanche Janmasthan – Shivneri Fort – Part 2

Shivaji Maharaj

शिवनेरी किल्ला म्हटल की छत्रपती शिवाजी महाराजांचे (Shivaji Maharaj) जन्मस्थान हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु या शिवनेरी किल्ल्याचा संपुर्ण इतिहाससुद्धा तितकाच रंजक आहे. शिवनेरी किल्ला कोणी बांधला, त्यानंतरची त्याची राजकीय स्थित्यंतरे ते  शिवरायांच्या (Shivaji Maharaj) जन्मस्थानापर्यंतचा आणि त्यानंतरचा या किल्ल्याचा ऐतिहासिक प्रवास बराच मोठा आहे.  महाराष्ट्रातील  जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून व्यापार आणि …

Read moreShivaji Maharajanche Janmasthan – Shivneri Fort – Part 2

Shivaji Maharajanche Janmasthan – Shivneri Fort – Part 1

छत्रपती शिवरायांचे (Shivaji Maharaj) जन्मस्थान शिवनेरी किल्ला – पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवरायांचे (Shivaji Maharaj) जन्मस्थान पुणे जिल्ह्यात असून, त्यांचे बालपण याच शहरात गेले. पुढे जाऊन छत्रपतींचे पंतप्रधान पेशवे यांचे वास्तव्यही पुण्यातच होते, त्यामुळे या शहरात अनेक इतिहासकालीन वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्याशिवाय स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक मोठे नेते, समाजसुधारक, साहित्यिक …

Read moreShivaji Maharajanche Janmasthan – Shivneri Fort – Part 1