Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi -Sanjivan Samadhi , 1296 – Devechi Alandi, Pune.

Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi

ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर इ.स.१२९६ – देवाची आळंदी, पुणे. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. या भूमीत अनेक महान संत होऊन गेले. त्यातील एक म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज जे १२व्या शतकात होऊन गेले आणि त्यांच्या अल्पआयुष्यातील महत्त्वाचा काळ त्यांनी पुण्यातील देवाची आळंदी (Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi) येथे व्यतित केला. आज येथील ज्ञानेश्वर … Read more

Protected Monument – Bhuleshwar Shiv Mandir | संरक्षित स्मारक -भुलेश्वर शिवमंदिर.

भुलेश्वर शिवमंदिर (Protected Monument) एका भेटीत ‘भुल’ पाडणारे असे आहे ‘भुलेश्वर मंदिर (Protected Monument – Bhuleshwar Shiv Temple) .’ तेराव्या शतकात बांधलेले हे शिवाचे मंदिर एका उंच टेकडीवर आहे. पुण्यापासून ४५ किलोमीटर तर पुणे-सोलापुर मार्गावरून १० किलोमीटरवर हे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून हे ‘इस्लामी’ बांधकाम शैलीचे असून, आतून मात्र ते हिंदू शैलीचे … Read more

श्री त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवारपेठ, पुणे (Shree Trishund Ganapati Temple Pune)

पुण्यात अनेक पेशवेकालीन  एतिहासिक वास्तूंचे उत्तम नमुने आजही चांगल्या अवस्थेत आहेत. मात्र शनिवारवाडा, पर्वती, आगाखान पॅलेस अशा मोजक्याच वारसास्थळांची लोकांना माहिती असते. जरा आवडीने भटकंती केली की प्रत्येक शहरात फार प्रसिद्ध नसणाऱ्या मात्र तरीही अलौकिक अशा अनेक वास्तू, मंदिरे सापडतात. शासन आणि स्थानिक नागरिक यांच्या उदासिनतेमुळे अशी वारसास्थळं खरं तर प्रसिद्धीस येत नाहीत. हे त्या … Read more