Ahilyanagar Government Medical College, Great News, 2026 : अहिल्यानगरसाठी आनंदाचा क्षण ! ‘सिव्हिल’मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू : A Historic Moment For Ahilyanagr Goverment Medical College Starts In Civil Admission Process Begins This Year
Ahilyanagar Government Medical College : अहिल्यानगर ‘सिव्हिल’ रूग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू कऱण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून, शिक्षणासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.…