About

Facebook
Twitter
LinkedIn

भारतासारख्या विस्तिर्ण आणि विविधतेने नटलेल्या देशातील प्रत्येक राज्यात, त्यातील प्रत्येक शहरं, ग्रामीण भागात काहीना काही तरी ऐतिहासिक वारसास्थळं, पौराणिक मंदिरं, विशिष्ट उद्यानं अशी अनेक पर्यटन स्थळ आहेत. काही पर्यटन स्थळं ही त्या शहराची, गावाची ओळख आहेत, तर काही स्थळांना ऐतिहासिक महत्त्व तर आहे, मात्र काळाच्या ओघात त्याच्या खुणा धुसर झाल्या असल्या तरी जनमाणसात अशा स्थळांसाठीचं एक भावनिक नातं आहे. अशाच परिचित,अपरिचित पर्यटन स्थळांना मी माझ्या कॅमेरा आणि शब्दातून मांडणार आहे ते मिसलेनियस भारत या ब्लॉगच्या माध्यमातून.

यातील काही पर्यटनस्थळ हे अनेकांना परिचित असतील तर काहींची ओळख वाचकांना नव्याने असू शकते. परिचित असणाऱ्या ठिकाणांविषयी काही वेगळी माहिती आणि छायाचित्र देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तर काही शहरांमधील आगळ्यावेगळ्या पण फारशी प्रसिद्धी न मिळालेल्या पर्यटन स्थळांविषयीची माहीती  या ब्लॉगच्या माध्यमातून दिली जाईल.

More to explorer

World Autism Awareness Day

World Autism Awareness Day – (2 April )

जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवस – ( 2 एप्रिल ) संपूर्ण जगभरात २ एप्रिल हा दिवस जागतिक स्वमग्नता दिवस  (World Autism Awareness Day

April Fool

History of April Fool’s Day – (1 st April)

एप्रिल फुल डेचा इतिहास  – ( १ एप्रिल  ) जगात अशा अनेक प्रथा, परंपरा असतात की त्याच्यामागे काही विशेष कारणं नसतात, फक्त

World Theatre Day

World Theatre Day – (Started – 27 March 1962 )

जागतिक रंगभूमी दिन – (२७ मार्च १९६२) जगात जेव्हा चलचित्रांद्वारे मनोरंजनाच्या माध्यमाचा म्हणजे चित्रपटांचा शोध लागला नव्हता, तेव्हा जगभर माणसं नाट्याच्या द्वारे

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!