Nuremberg Documentation Center – History of the Nazi Party Rally – (1933 to 1938)

Nuremberg Documentation Center

न्युरेमबर्ग डॉक्युमेंटेशन सेंटर – नाझी पार्टी रॅलीचा इतिहास – ( १९३३ ते १९३८ ) मी सुमारे दिड वर्ष झाले जर्मनीत रहात आहे. या देशाचा इतिहास पूर्वी वाचला होताच, पण प्रत्यक्ष हा देश पाहिल्यावर, येथील संस्कृती अनुभवल्यावर एक गोष्ट सतत जाणवते की, या देशाने किती आणि काय काय राजकीय आघात सहन केले आहेत. किती अपमान, विध्वंस … Read more

Eiffel Tower, Paris – Symbol of the Centenary of the French Revolution – (Established – 1889)

Eifeel Tower

आयफेल टॉवर, पॅरिस – फ्रेंच राज्यक्रांतीच्या शताब्दी महोत्सवाचे प्रतिक – (निर्मिती – इ.स.१८८९ ) एखाद्या जगप्रसिद्ध वास्तूविषयी आपण इतकी माहिती एकलेली असते. त्यामुळे त्या वास्तूला, ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देताना आपण अनेक गोष्टींचे आडाखे बांधलेले असतात. त्याविषयीची माहिती कितीही असली तरी ती वास्तू प्रत्यक्ष पहाणं, तेथील वातावरणाचा अनुभव घेणं हे फार रोमांचकारी असू शकतं. फ्रान्स या … Read more