Residence of early revolutionary Vasudev Balwant Phadke – Nrusinha Temple, Sadashivpeth, Pune (1865 to 1879)
आद्य क्रांतिवीर वासूदेव बळवंत फडक्यांच्या वास्तव्याचे ठिकाण – नृसींह मंदिर, सदाशिवपेठ, पुणे (इ.स. १८६५ ते १८७९) पुणे शहराच्या सदाशीव पेठेतील रस्त्यावरून जाताना एक वाडा सदृश मंदिर आपले लक्ष वेधून घेते. या मंदिराच्या बाहेरच्या सज्जावर महापालिकेकडून पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती या उपक्रमाअंतर्गत निळी गोल आकाराची पाटी लावलेली दिसते. त्यावरची अक्षरे आहेत, आद्य क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके … Read more