Transporters Strike 2026 : राज्यात 5 मार्चपासून सार्वजनिक वाहतूकदारांचा संपाचा इशारा ! टोल आणि ई-चलन नियमांविरोधात बेमुदत आंदोलन : Transporters To Stage Indefinite Protest Against Toll And E challan Rules In The State From March 5
Transporters Strike 2026 : रस्ते विकासासाठी सरकार पेट्रोल आणि डिझेलवर आधीच ‘सेस’ (Cess) आकारून मोठा निधी गोळा केला जातो. असे असतानाही ‘बीओटी’ (Build-Operate-Transfer) तत्त्वावर उभारलेल्या रस्त्यांवर पुन्हा भरमसाठ टोल आकारला…