Unique Architecture in Barcelona: Sagrada Familia – ( Construction Period – 1882 to 2026 )

sagrada familia

बार्सिलोनामधील अद्वितीय वास्तुकला: सग्रादा फॅमिलिया – ( निर्मिती कालावधी –  १८८२ ते २०२६ ) जगभरात जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेल्या ज्या अनेक वास्तू आहेत, त्यांची निर्मिर्ती ही सहसा ऐतिहासिक काळात झालेली आहे. मात्र आज मी तुम्हाला ‘सग्राडा फॅमिलिया’ (Sagrada Familia ) या जागतिक वारसास्थळाविषयीची माहिती देणार आहे,ज्याच्या निर्मितीची सुरुवात सुमारे इ.स.१८८२ च्या दरम्यान झालेली आहे … Read more