Pune Sinhagad Illegal Structures Demolished, Fort will be start From 5th June : सिंहगडावरील अतिक्रमणे हटवली, प्रशासनाची धडक कारवाई, 5 जूनपासून गड पर्यटनासाठी खुला.
pune Sinhagad Fort : पुणे जिल्हा प्रशासनाने सिंहगड किल्ल्यावरील 20,000 चौरस फूटांहून अधिक बेकायदेशीर बांधकामे पाडून किल्ल्याचे ऐतिहासिक पावित्र्य जपले आहे. राज्याच्या गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.…