Agra Red Fort Witness to the Political Journey of Hindustan (Reconstruction -1573 AD)

Agra Red Fort

आग्रा लाल किल्ला (Agra Red Fort ) हिंदूस्तानच्या राजकीय प्रवासाचा साक्षीदार ( पुर्नबांधणी -इ.स. १५७३) आग्रा शहर ( Agra Red Fort ) जागतिक दर्जा मिळालेल्या अनेक प्राचीन वास्तूंचे शहर म्हणता येईल.  या शहरात ताजमहल, फतेहपुरसिक्री, आग्रा लाल किल्ला अशा एका पेक्षा एक सुंदर वास्तू आहेत. या पुरातन वास्तू बघण्यासाठी दरदिवशी या शहराला हजारो, लाखो पर्यटक … Read more