• Home
  • आंतरराष्ट्रीय
  • गुगलच्या होमपेजवर एआय मोडचा नवीन अवतार ; आता सर्च करणे होणार आणखी स्मार्ट : Google Uses Doodle Space To Highlight Gemini Powered AI Search Tool.
Google AI Mode

गुगलच्या होमपेजवर एआय मोडचा नवीन अवतार ; आता सर्च करणे होणार आणखी स्मार्ट : Google Uses Doodle Space To Highlight Gemini Powered AI Search Tool.

Google Home page AI Mode : गुगलच्या होमपेजवर सध्या वेगळेपण पहायला मिळत असेल. तर ते आहे AI मोडचा एक ॲनिमेेटेड प्रमोशनल व्हिडीयो. हा व्हिडीयो एआयच्या वापराला प्रोत्साहन देणारा ठरणार आहे. 

तंत्रज्ञान : 03/07/2025

मंगळवारी जर तुम्ही गुगलच्या होमपेजला भेट दिली असेल तर, त्यात तुम्हाला नक्कीच वेगळेपण बघायला मिळाले असेल. नेहमी तिथे डुडल असते. त्याजागी आज एआय मोडचा एक ॲनिमेटेड प्रमोशनल व्हिडीयो बघायला मिळाला. हे काही सामान्य डुडल नाही, तर जेमिनी एआय वर आधारित गुगल चा नविन प्रमोशनल व्हिडीयो आहे. जो गुगलच्या या नविन शोधाची जाहिरात करण्यासाठी केले गेला आहे. 

काय आहे गुगलचे नविन एआय मोड आणि कसे काम करते ते ? 

AI मोडचे गुगलचे नविन फिचर आहे. या गुगल मोडला मार्च 2025 मध्ये काही निवडक देशांमध्ये सर्च रिजल्टसाठी सुरू करण्यात आले होते. आज या मोडला मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आले आहे. हे फिचर जेमिनी वर आधारित आह. हे गुगलचे सर्वात प्रगत मोठे लँग्वेज मॉडेल (LLM) आहे. याच्या मार्फत युजर्स 

  • गुंतागुंतीचे आणि बहुस्तरिय प्रश्न विचारू शकतात. 
  • विस्तृत आणि AI द्वारे जनरेटेड उत्तर मिळू शकतात. 
  • शब्द, आवाज किंवा चित्र यांच्यामाध्यमातून माहीतीशी संपर्क होऊ शकतो. 

हे नविन फिचर संवादात्मक सर्चींगला प्रोत्साहन देते. ज्याच्याद्वारे युजर्सला एका पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे एकाचवेळी आणि सविस्तर मिळू शकणार आहे. 

AI च्या शर्यतीत Google ची आक्रमक खेळी 

गुगलने ज्याप्रकारे डुडलच्या जागी AI मोडचा वापर करून दाखवून दिले आहे की, गुगल या फिचरविषयी किती गंभीर आहे. गुगलच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे की, हे फक्त एक पारंपारिक डुडल नसून एक मजेदार प्रमोशनल व्हिडीयो आहे, ज्याचा उद्देश AI च्या वापराविषयीची जागरूकता वाढवणे हे आहे. गुगलचा उद्देश OpenAI’s chatGPT, claude आणि perplexity AI सारख्या AI टुल्सला टक्कर देणे हा आहे. तसेच युजर्स ने पारंपरिक पद्धतीने सर्च करण्या एवजी नविन AI मोडचा वापर करून सर्च करावे यासाठी हा नविन प्रमोशनल व्हिडियो त्यांच्या होमपेजवर टाकण्यात आला आहे. 

Leave a Reply

Releated Posts

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP School 25 students Visit Nasa And 12 Days Visited Various Educational center

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे…

ByByJyoti Bhalerao Dec 4, 2025

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against Shehbaz Sharif And Asim Munir

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025