Warning: Undefined array key "url" in /home/qfdflacu/public_html/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/snippets/class-author.php on line 41

Author: Media House

Mumbai High Court Decision

Mumbai High Court Decision, 2026 : बलात्काराच्या दोषीची शिक्षा केली कमी, मुंबई उच्च न्यायालयाचा अजब न्याय, कारण ऐकुण बसेल धक्का ! : Bombay High Court Sentence Reduced For Rape Convict Who Wrote Essay on Mahatma Gandhi

Mumbai High Court Decision : मुंबई हायकोर्टाने एका आरोपीच्या तुरूंगातील बऱ्या वागणुकीवरून शिक्षा कमी केल्याची बातमी आहे. 9 डिसेंबर 2016 ला एका 5 वर्षांच्या मुलीवर शेजाऱी राहणाऱ्या 20 वर्षांच्या तरूणीने…

T20 World Cup India Update

T20 World Cup India Update, 2026 : भारताच्या चिंतेत वाढ, स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा रूग्णालयात, भारताचा ‘प्लॅन बी’ काय असणार ? : T20 World Cup 2026 Shock to India Explosive batsman Abhishek Sharma Admitted To Hospital

T20 World Cup India Update : टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धा सध्या एका वेगळ्या उंचीवर आहेत. मात्र दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारताच्या सलामवीर अभिषेक शर्मा रूग्णालयात भरती झाला…

T20 World Cup Bangladesh Update

T20 World Cup Bangladesh Update, 2026 : पाकिस्तान पाठोपाठ बांगलादेशची माघार, नवीन वादाला फुटले तोंड : Bangladesh Out Of T20 World Cup 2026

T20 World Cup Bangladesh Update : यावर्षीच्या टी-20 विश्वचषकातून माघार घेण्याच्या निर्णयावरून बांगलादेशमध्ये एक नवीन वाद निर्माण झाला आहे. परंतु आता बांगलादेशने आता विश्वचषकातून माघार घेण्याबाबत केले मोठे विधान ज्यामध्ये…

Purandar Airport Approval

Purandar Airport Approval, Good News 2026 : Purandar Airport ला राज्य शासनाची मान्यता, 1 जून 2026 पर्यंत जमीन अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश : Maharashtra Government Purandar Airport Approval CM Fadanavis Announced

Purandar Airport Approval : गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या पुरंदर विमानतळाचा विषय चर्चेत आहे. मात्र आता अखेर या विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. पुरंदर विमानतळामुळे लॉजिस्टीक्स,…

US-Bangladesh Trade

US-Bangladesh Trade, 2026 : अमेरिका-बांगलादेशमध्ये व्यापार करार, ट्रम्प सरकारने भारताला पुन्हा डिवचले ! : US Bangladesh Trade Deal Trump Reduced Reciprocal Tax On Bangladeshi Textile Products Attempt To Provoke India

US-Bangladesh Trade : अमेरिकेने पुन्हा एकदा एक करार करून भारताला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कृतीने मात्र बांगलादेशला निवडणुकीपूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेने बांगलादेशी कापड आयातींवरील शुल्क…

HSC Board Exams

HSC Board Exams, All the best, 2026 : आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरूवात; 15 लाखांहून अधिक विद्यार्थी परिक्षेला बसणार ! : HSC Board Exam 2026 Student Count Exam Centers

HSC Board Exams : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात झाली आहे. ही परीक्षा 10 फेब्रुवारी पासून आणि दहावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारीपासून…

Raghevandra Bappu Mankar,

Raghevandra Bappu Mankar, Great News 2026 : राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन नाकारले, गरजू रूग्णांसाठी महापौर निधीला जमा करणार : Newly Elected BJP Corporater Raghavendra Bappu Mankar Has Announced An Ideal Decision

Raghevandra Bappu Mankar : पुणे महानगरपालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र.25 (ब) मधून निवडून आलेले नवनिर्वाचित भाजपाचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी एक आदर्श निर्णय जाहीर केला आहे. पुणे…

Pune ZP-Panchayat Samiti Election Result

Pune ZP-Panchayat Samiti Election Result, 2026 : मावळ पंचायत समितीवर कोणाचे वर्चस्व ? जाणून घ्या संपूर्ण निकाल : Pune Zilla Parishad And Panchayat Samiti Election Results 2026

Pune ZP-Panchayat Samiti Election Result : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार गटाने 55 पैकी 39 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. खेड, आंबेगाव आणि इंदापुरमधील विजयी उमेदवारांची माहिती जाणून…