Gaza Peace Plan , 2025 : “शांतता करार स्विकारा नाहीतर…” ट्रंपने दिली हमासला धमकी, अट स्विकारली नाहीतर विनाश अटळ !
Gaza Peace Plan : डोनाल्ड ट्रंप यांनी गाजा युद्ध संपवण्याच्या दृष्टीने एक 20 सूत्रीय योजना सादर केली आहे. ही योजना इज्रायल ने स्विकारली आहे. हमासला ट्रंपने तीन-चार दिवसांचा अवधी दिला…