• Home
  • क्रीडा
  • Niraj Chopra in Doha Diamond League 2025 : निरज चोप्राचा नविन रेकॉर्ड: दोहा मध्ये 90 मीटर भालाफेक
Niraj Chopra in Doha Diamond League 2025

Niraj Chopra in Doha Diamond League 2025 : निरज चोप्राचा नविन रेकॉर्ड: दोहा मध्ये 90 मीटर भालाफेक

सलग दोन वेळा ऑलम्पिक मेडल मिळवणारा भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू  निरज चोप्राने (Niraj Chopra) आपल्या कारकिर्दीची घोडदौड कायम राखली आहे. दोहामधील डायमंड लीगमध्ये (Doha Diamond League 2025) त्याने आपल्या खेळाची जादू पुन्ही एकदा दाखवून रेकॉर्ड केले आहे. 

दोहा : 2025-05-17

भारताचा स्टार खेळाडू निरज चोप्रा (Niraj Chopra) याने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. बऱ्याच दिवसांपासून संपूर्ण देश त्याच्या या कामगिरीची वाट पहात होते. दोहा डायमंड  लीग  2025 मध्ये त्याने 90.23 मीटर भाला फेकून नवीन नॅशनल रेकॉर्ड केला आहे. त्याने पहिल्यांदा 90 मीटर लांब भाला फेकून हा रेकॉर्ड केला आहे. भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासातील ही सर्वात उत्तम कामगिरी आहे. ही सर्वोत्तम कामगिरी करून  त्याने भालाफेकीतील सर्व दिग्गजांना मागे टाकत आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे डायमंड लीग मध्ये त्याच्या मानांकनात मोठी बढती मिळाली आहे. 

निरज चोप्राचा (Niraj Chopra) याआधीचा स्कोअर 89.94 मीटर होता. 2022 मध्ये स्टॉकहॉम येथील डायमंड लीगमध्ये हा 89.94 मीटरचा स्कोअर केला होता. यावर्षीच्या हंगामात त्याने पहिल्यावेळी 88.44 मीटर ने सुरुवात केली होती. तीसऱ्या प्रयत्नात 90.23 मीटरचा एतिहासिक विक्रम करून त्याने संपूर्ण देशाला खुश केले आहे.  भारताच्या ॲथलिट इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 

Leave a Reply

Releated Posts

Indian Women Cricket Team , Great Meet : जगज्जेत्या महिला संघाकडून राष्ट्रपतींना स्वाक्षरी केलेली जर्सी भेट, मुर्मू यांच्याकडून खेळाडूंचे कौतुक : President Receives Signed Jersey From World cup Winning Indain Womens Team

Indian Women Cricket Team : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी राष्ट्रपती भवनात आयसीसी  महिला एकदिवसीय विश्वचषक विेजेत्या भारतीय महिला…

ByByJyoti Bhalerao Nov 7, 2025

PM Narendra Modi, Great meet : विश्वकप विजेत्या महिला क्रिकेटपटूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भेट ! PM Narendra Modi Meetin with Indian Womens Team

PM Narendra Modi : आयसीसी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांची…

ByByJyoti Bhalerao Nov 6, 2025

BCCI Indian Women World Cup, 2025, Great News : महिला विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी BCCI ने दिले मोठे बक्षिस : BCCI Opens Offer For Indian World Cup Winning Team Announces Big prize Money

BCCI Indian Women World Cup : बीसीसीयाने आयसीसीपेक्षा जास्त बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया…

ByByJyoti Bhalerao Nov 3, 2025