Devendra Fadanvis : ज्यांना नेपाळवर प्रेम,त्यांनी तिकडे रहायला जावं- Gen Z च्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रीया
Devendra Fadanavis : सध्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौऱ्यावर आहेत. तिथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष…