Breaking News : Pune Accident, 12 Student Injured : पुण्यात भीषण अपघात; मद्यधुंद चालकाने 12 जणांना उडवलं; जखमींमध्ये सर्वजण एमपीएसीचे विद्यार्थी
पुणे शहर भीषण अपघाताने हदरले आहे. मद्यधुंद कार चालकाने 12 जणांना या अपघातात उडवले आहे. हे सर्वजण पुण्यातील विद्यार्थी असल्याचे…