Praful Patel, NCP News 2026 : राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या सुनेत्रा पवार या एकमेव उमेदवार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा : Maharashtra Politics Sunetra Pawar Sole Candidate For NCP National President Praful Patel Statement
Praful Patel : महाराष्ट्रात अजितदादा पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (NCP) दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाविषयीची चर्चा सुरू आहे. यादरम्यान आता प्रफुल्ल…