महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा आरोप; भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा : Pune BJP Leader Pramod Kondhare Resign After Allegedly Misbehaved With Police Officer
Pramod Kondhare : पुण्यातील एका भाजप पदाधिकाऱ्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. तिने या प्रकाराची वरिष्ठांकडे तक्रार…