Ahmedabad Plane Crash, Goregaon family Killed in Plane Crash : आईच्या ऑपरेशनसाठी मायदेशी आले, पण परतीच्या प्रवासात झाला अंत.
Ahmedabad Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानी येथे काल झालेल्या एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या प्रवासी विमानाचा अपघात झाला आहे. अहमदाबाद एअरपोर्टवरून…