अष्टविनायक गणपती यात्रा – महाराष्ट्र (२०२४)

अष्टविनायक गणपती

संपूर्ण भारतातच नाही तर देशविदेशातही आपल्या लाडक्या गणेशाच्या मूर्ती सापडल्याचे उल्लेख आढळतात. इतका हा बाप्पा ग्लोबल आहे. हिंदू धर्मात तर, कोणत्याही कामाची सुरूवात याच आराध्य दैवताच्या पूजनाने करतात. अशा या लाडक्या दैवताची अनेक मंदिरं भारतात आहेत, मात्र महाराष्ट्रातील आठ गणेश मंदिरं भक्तांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत. ज्यांच्या दर्शनाने अनेक लाभ होतात अशी त्यांची  ख्याती आहे. या … Read more

श्री त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवारपेठ, पुणे (Shree Trishund Ganapati Temple Pune)

पुण्यात अनेक पेशवेकालीन  एतिहासिक वास्तूंचे उत्तम नमुने आजही चांगल्या अवस्थेत आहेत. मात्र शनिवारवाडा, पर्वती, आगाखान पॅलेस अशा मोजक्याच वारसास्थळांची लोकांना माहिती असते. जरा आवडीने भटकंती केली की प्रत्येक शहरात फार प्रसिद्ध नसणाऱ्या मात्र तरीही अलौकिक अशा अनेक वास्तू, मंदिरे सापडतात. शासन आणि स्थानिक नागरिक यांच्या उदासिनतेमुळे अशी वारसास्थळं खरं तर प्रसिद्धीस येत नाहीत. हे त्या … Read more