Global Family Day – 1st January 2025 A day that promotes love, co-operation and bonding !
जागतिक कुटुंब दिवस ( Global Family Day ) – १ जानेवारी २०२५ ! प्रेम, सहकार्य आणि बंध वाढवणारा दिवस ! आज सगळं जग सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळ आले आहे. अनेक नवनविन तंत्रज्ञानांच्या वापराने माणसाच आयुष्य बरंच सुखकर झालंय अस वरवर आपल्याला वाटतं. परंतु आज माणूस खरोखर फार एकटा पडला आहे. अनेक घटना सांगतात की, जगभरातच … Read more